आधुनिक द्राक्ष लागवड

नवीन बागेसाठी फवारणीचे वेळापत्रक

द्राक्ष -एप्रिल छाटणी

एप्रिल छाटणीकरिता फवारणीचे वेळापत्रक

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

द्राक्ष - ऑक्टोबर छाटणी व छाटणीची वेळ

ऑक्टोबर छाटणीनंतरच्या फवारणीचे वेळापत्रक

जर्मिनेटर द्राक्ष बागायतीत घडविलेली क्रांती

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी द्राक्षासाठी वरदान

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. दिलीप कोंडाजी कदम,
मु.पो. कोराटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. किसनराव गणपतराव जाधव,
मु. पो. कवठे एकंद, ता. तासगांव, जि. सांगली

Read more

जर्मिनेटर द्राक्ष फुटीसाठी संजीवनी

जर्मिनेटर न वापरल्याने झालेला तोटा

द्राक्षबाग सारखी फुटण्यासाठी जर्मिनेटर चा वापर

लागणीपासून ८ महिन्यात एकरी १५ टन द्राक्ष उत्पादन

श्री. पांडुरंग कचरू झनकर,
मु. पो. भरवीर, ता. इगतपुरी, जि. नाशिक

Read more

श्री. दत्तात्रय नानाजी शिंदे,
मु. पो. ओझर, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. दामोदर काशिनाथ थेटे,
मु. पो. नाळेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. वसंतराव शिवाजी माळी,
मु. पो. रेठरे हारणाक्ष , ता. वाळवा, जि. सांगली

Read more

प्रतिकूल हवामानामध्ये द्राक्षबागेचे संरक्षण

गैरमोसमी पावसात द्राक्षबागेचे संरक्षण व उत्पादन

प्रतिकुल हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून आलेल्या द्राक्षबागा

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सातत्याने वापर केल्याने पावसात द्राक्षबाग वाचून इतर औषधांवरील खर्चात बचत

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. विजय नारायण उगले,
मु. पो. लोखंडेवाडी, ता. दिंडोडी

Read more

प्रा. साहेबराव गिरधर कदम,
मु. पो. कोराटे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. अनिल लाड,
मु.पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली

Read more

प्रतिकुल परिस्थितीत कमी पाण्यावर आलेल्या द्राक्षबाग

दुष्काळात एकाच पाण्यावर आलेली बाग

निर्यात क्षम द्राक्ष उत्पादनामध्ये संजीवकांचे महत्त्व, वापरतांना घ्यावयाची काळजी

द्राक्षाला लागणारी अन्नद्रव्ये अशी उपलब्ध करावीत

श्री. संतोष रामभाऊ खैरे,
मु. पो. पालखेड (मिरचीचे) ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री.बाबुराव दत्तू माळी,
मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

द्राक्षावरील रोग व त्यावरील उपाय

रोग व किडीवर डॉ. बावसकर तंत्रज्ञानाने केलेली मात

रोगमुक्त द्राक्षबागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदान कल्पतरूने पांढरी मुळी वाढली

उडद्या किडीने खाल्लेल्या गावच्या बागा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुटल्या

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. कानिफनाथ बाबासो कदम,
मु. पो. हरळी (कदममळा), ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

Read more

श्री. रामराव साहेबराव चिणे,
मु. पो. पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक

Read more

श्री. संजय खाशेराव पवार,
मु. पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली

Read more

द्राक्षावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

द्राक्ष वेलीवरील विकृती व त्यावरील उपाय

द्राक्षाच्या विकृतीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आगळा - वेगळा अनुभव

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन असे असावे

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. सिताराम देवराम चव्हाण,
मु. पो. दरसवाडी , ता. चांदवड, जि. नाशिक

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष एक्सपोर्ट लुधियाना (पंजाबला) रवाना

द्राक्षाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कलर येऊन शरद एक्सपोर्ट

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्षे एक्सपोर्ट

श्री. बाळासो गणपती हारगुडे
मु. पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली

Read more

श्री. बन्सीधर सोनू मुळे,
मु. पो. मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे

Read more

श्री. चंद्रकांत मारुती ढोले,
मु. पो. येणेरे, ता. जुन्नर, जि . पुणे

Read more

श्री. रमेश सुर्वे,
मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिलेले, दर्जेदार अधिक द्राक्ष

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थॉम्पसनचे दर्जेदार दुप्पट उत्पादन

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीने द्राक्ष उत्पादन व दर्जात वाढ

भाव निचीचे पण उत्पन्न भरपूर मिळाल्याने द्राक्ष बाग परवडला

श्री. मैला बगावान,
मु. पो. कवळापूर, ता. मिरज, जि. सांगली

Read more

श्री. शिवाजी निवृत्ती देशमुख,
मु. पो. कुरोली, ता. खटाव, जि. सातारा

Read more

श्री. गुलाबराव खंडेराव शिंदे,
मु. पो. डोंगरगाव, ता. हवेली, जि. पुणे

Read more

श्री. रामचंद्र सिताराम शिंदे थेटाळे,
गेट नं. १०० ता. निफाड, जि. नाशिक

Read more

रूट स्टॉंकवर द्राक्ष लागवड

दर्जेदार बेदाणा - उत्पादन आवश्यक बाबी व पद्धती

एक एकर पाच गुंठ्यात ६ टन बेदाणा निर्मिती

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बेदाणाचे दर्जेदार, अधिक उत्पादन

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. अशोक गोपाळ सगरे,
मु. पो. हिंगणगाव, ता. कवठेमहांकाळ , जि. सांगली

Read more

श्री. संदीप शिवपुत्र कोरे,
मु. पो. कवठेमहांकाळ, जि. सांगली

Read more

३६०० - झाडे १४५०० पेटी - १७ टन बेदाणा उत्पादन

वाईन द्राक्ष लागवड व उत्पादन

वाईन द्राक्ष लागवडीसाठी तंत्रज्ञान वापर

द्राक्षनिगा (सुरूवातीपासून शेवटपर्यंतची) सूत्रे

श्री. जालिंधर गोपाळ सगरे,
मु. पो. हिंगणगाव ता. कवठेहांकाळ, जि. सांगली

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. केशव बाजीराव मोरे (पिंगळ) ,
मु. पो. अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

द्राक्ष नवीन लागवड - महिनावार करावयाची कामे

द्राक्ष नवीन लागवड - रिकटींगनंतरची निगा

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा वापर व फायदे

द्राक्षाचे आरोग्यविषयी महत्त्व

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार्‍या शेतकर्‍यांच्या यशोगाथा

पहिल्या वर्षी तेराशे खोडापासून २ लाख १३ हजार रू

जुन्या बागेची वाढ निरोगी व घड समाधानकारक

१८ वर्षाच्या जुन्या बागेवर सनबर्नचा अटॅक नाही

श्री. विष्णु आव्हाड,
मु. पो. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक

Read more

श्री. प्रभाकर सबाजी आव्हाड,
मु. पो. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक

Read more

श्री. सुधाकर त्र्यंबक संधान,
मु. पो. साकोरे, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. अंबादास म्हसु कांदळकर,
मु.पो. खेडे उगाव, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

द्राक्षासाठी प्रथमपासून वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर

रूट स्टॉंकसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अतिशय प्रभावी

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष पिक प्रतिकूल परिस्थितीतही निरोगी दर्जेदार

नवीन द्राक्ष बागेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. सुनिलराव रघुनाथ बस्ते,
मु. पो. पाचोरेवणी, ता. निफाड, नाशिक

Read more

श्री. संजय भिकाजी गोरे,
मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. साहेबराव दत्तात्रय कांडेकर,
मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

सौ. अहिल्याबाई कांडेकर,
मु. पो. लाखलगाव, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

HCN (पेस्ट) मध्ये जर्मिनेटर कधीही फायदेशीरच

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रासायनिक बुरशीनाशक व किटकनाशकांच्या खर्चात बचत

दरवर्षीपेक्षा १५ हजार रू. खर्च कमी येउन १००० पेटी अधिक दर्जेदार द्राक्षोत्पादन

आपत्कालीन परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बागा वाचवून दर्जेदार उत्पादन

श्री. शिवाजी बन्सीलाल जाधव,
मु. पो. खेरवाडी, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. भिकाजी लक्ष्मण गोरे,
मु. पो. मावडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. संजय कृष्णा माळी, (B.Sc.Physics)
मु. पो. तासगाव, जि. सांगली

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

फयान वादळाच्या तडाख्यातही आमची द्राक्षबाग चांगली

फयान वादळातही द्राक्षबागेचे एकरी १६ टन उत्पादन, दर २६ रू किलो

फयान वादळाच्या तडाख्यातही २ एकरात ३२ टन द्राक्ष, ९९% माल उत्तम

निर्यातक्षम उत्पादनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

श्री. महेश देशमुख,
मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. विजय जाधव,
मु. मुखेड, पो. पिंपळगाव ( ब.), ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. हरिचंद्र पंढरीनाथ देशमुख,
मु. पो. नारायणटेंभी, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. महिपती भास्कर कुलकर्णी,
मु. पो. भाळवणी, ता. खानापूर, जि. सांगली

Read more

निर्यातक्षम द्राक्षाचे एकरी १२० क्विंटल उत्पादन, भाव २००० रू. क्विंटल

चुनखडयुक्त बागेतील द्राक्ष १४२ रू/ ४ किलो दराने दुबईला निर्यात

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने (सप्तामृत) द्राक्षाच्या कीड, रोग, विकृतीवर मात, हार्मोनीमुळे डावण्या, भुरीवर स्वस्त आणि मस्त उपाय

निर्यातक्षम उत्पादनामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

श्री. प्रविण सदाशिव जाधव,
मु. पो. मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. पोपट निवृत्ती माळी,
मु. पो. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर

Read more

श्री. हरिचंद्र पंढरीनाथ देशमुख,
मु. पो. नारायणटेंभी, ता. निफाड, जि. नाशिक

Read more

श्री. सुनिल शिवाजी सावंत,
मु. पो. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली

Read more

७० - ८० % डावण्या हार्मोनीमुळे नियंत्रणात घडकुज संपुर्ण थांबली

हर्मोनीच्या दोन स्प्रेमध्ये डावण्या कंट्रोल

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे भुरी, डावण्या आटोक्यात, घड अधिक असूनही फुगवण चांगली

घडांच्या देठाला डावण्या तरी खालच्या पाकळ्या, मणी व्यवस्थित बेदाणा उत्तम हार्मोनी, सप्तामृताने

श्री. सुरेश धोंडीराम मोरे,
मु. पो. मालगाव, ता. मिरज, जि. सांगली

Read more

श्री. अनिल पांडुरंग शिंदे,
मु. विजयनगर, पो. म्हैसाळ, ता, मिरज, जि. सांगली

Read more

श्री. अमोल एकनाथ वाध,
मु. पो. मातोरी, ता. जि. नाशिक

Read more

श्री. संतोष धोंडीराम जाधव,
मु. पो. दहिवडी, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

'हार्मोनी' डावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना परवडणारे औषध

१८ वर्षाची जुनी बाग, २ एकर, १७ टन , १२ लाख रू

हार्मोनी मुळे द्राक्षावरील डाऊनी व भुरी पुर्णता आटोक्यात

हार्मोनी डावण्या व भूरीवर स्वस्त औषध, रिझल्ट लगेच व उत्तम

श्री. निरंजन संभाजी यादव,
मु. पो. गव्हाण, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री. शिवाजी दोधा देसले,
मु. पो. गोराणे , ता. सटाणा, जि. नाशिक

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. सुभाष पांडुरंग पाटील,
मु. पो. ढवळी, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

खराब वातावरण ५० ते ५५ % डावण्यासाठी हार्मोनी रामबाण

खराब हवामानातही हार्मोनीमुले डावण्या आला नाही

हार्मोनच्या वापराने डावण्याचा स्पॉट लगेच तांबूस होऊन डावण्या थांबतो

प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाय पेस्ट, डिपींगमध्ये हर्मोनीचा वापर, घडांवर डावण्या नाही

श्री. बाळासाहेब महालिंग जोतराव,
मु. पो. तासगाव, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री नारायण कृष्णा गांगुडे,
मु. पो. शिवारे बोराळे, ता. चांदवड, जि. नाशिक

Read more

श्री. बाळासाहेब धोंडीराम इरोडोले,
मु. पो. मणेराजुरी (इरोडोले मळा), ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री. रामचंद्र बाबुराव पवार,
मु. पो. कवठेएकंद, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

हार्मोनी वापरामुळे डावण्या, पावडरीवर प्रतिबंधात्मक उपाय, खर्चात बचत

हार्मोनीच्या फवारण्याने डावण्या दुसर्‍या दिवशीच नियंत्रणात, घड शेवटपर्यंत चागले

इतर औषधांपेक्षा हार्मोनीचा रिझल्ट लवकर, उत्तम खर्चही कमी

संपूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे द्राक्ष बाग निरोगी उत्पन्न दर्जेदार

श्री. जगन्नाथ शंकर माळी,
मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री. माने रविंद्र शिवाजी,
मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री. बाळासो कदम,
मु. पो. नरवाड, ता. मिरज, जि. सांगली

Read more

श्री. गोपीनाथ विष्णु कसबे,
मु. पो. वडगांव, ता. जि. नाशिक

Read more

हार्मोनीमुळे डावण्या कंट्रोल, पानांवर काळोखी

वेळापत्रकाप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तसेच हार्मोनीच्या फवारण्या चांगल्याच लाभदायक लोकल मार्केटलाही भाव उत्तम

पाऊस पडल्यावर १५ मिनिटांनी हार्मोनीचा स्प्रे रेसिड्यू नाही, बेदाणा व निर्यातीसाठी उपयुक्त

Coming soon

श्री. बाळासो जगन्नाथ झांबरे,
मु. पो. डोंगरसोनी, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

श्री. भाऊसाहेब रखमाजी नाठे,
मु. पो. पाडे, ता. दिंडोरी, जि. नाशिक

Read more

श्री. उत्तमराव मारुती पाटील,
मु. पो. वायफळे, ता. तासगाव, जि. सांगली

Read more

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी शंभर नंबरी, करायची आहे १०० एकर वाईनरी!

दरवर्षीपेक्षा १५,००० रू. खर्च कमी येऊन १००० पेटी दर्जेदार द्राक्षोत्पादन अधिक

रूटस्टॉंकवर वाईनरीचे डोळे भरून जोमदार द्राक्ष उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

जर्मिनेटरमुळे द्राक्ष घडांच्या लांबीत व पाकळ्यात वाढ

श्री. दत्तात्रय बच्चू गाढवे (एम. ए.)
मु.पो. चखालेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २००७, पान नं. २६)

Read more

श्री. आनंदराव माळी
मु.पो. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. मोबा. ८८०६६२५९३०
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मे २०१२, पान नं. ३७)

Read more

अॅड. देवीदास शंकरराव खिलारे
मु.पो. सोनवडी बु.||, ता. फलटण, जि. सातारा. मोबा. ९८२२७३०६३७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, एप्रिल २००८, पान नं.२०)

Read more

श्री. केदा यु. सोनवणे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
मु.पो. सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिक. मोबा. ८८०५७७१९७१
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २०१२, पान नं.११)

Read more

१८ वर्षाच्या जुन्या बागेवर सनबर्नचा अटॅक नाही

अति थंडीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्ष घडांचे पोषण

रूट स्टॉंक व कलमासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अप्रतिम

चुनखडयुक्त बागेतील द्राक्ष १४२ रू./४ किलो दराने दुबईला निर्यात

श्री. अतुल मधुकर शास्त्री
मु.पो. कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद. मोबा. ९९२१५८०६९७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जानेवारी २००९, पान नं.३६)

Read more

श्री. सुभाष पांडुरंग धस
बालाघाट शिक्षक कॉलनी, कॅनॉलरोड, बीड. मोबा. ९४२१५५५८००
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जून २०११, पान नं.१५)

Read more

सौ. निकिता पंकज शिंदे
मु.पो. सांगावी, ता. बारामती, जि. पुणे. मोबा. ९८२२१९५१३५
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २०११, पान नं.१६)

Read more

श्री. पोपट निवृत्ती माळी,
मु. पो. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर

Read more

केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे १। एकरात द्राक्षाचे ४ लाख ६० हजार

हार्मोनीमुळे डावण्या व पावडरी मिल्ड्यू पूर्ण आटोक्यात

फयान वादळाच्या तडाख्यातही आमची द्राक्षबाग चांगली

फयान वादळाच्या तडाख्यातही २ एकरात ३२ टन द्राक्ष ९९% माल उत्तम, टोमॅटोत १० लाख

श्री. अतुल मधुकर शास्त्री
मु.पो. कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद. मोबा. ९९२१५८०६९७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जानेवारी २००९, पान नं.३६)

Read more

श्री. सुभाष पांडुरंग धस
बालाघाट शिक्षक कॉलनी, कॅनॉलरोड, बीड. मोबा. ९४२१५५५८००
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जून २०११, पान नं.१५)

Read more

सौ. निकिता पंकज शिंदे
मु.पो. सांगावी, ता. बारामती, जि. पुणे. मोबा. ९८२२१९५१३५
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २०११, पान नं.१६)

Read more

द्राक्षाचे आरोग्यविषयी महत्त्व

उत्कृष्ठ आहारमुल्य व औषधी गुणांचा समन्वय म्हणजे द्राक्षफळ होय. आपल्या दैनंदिन आहारामध्ये फळांचा समावेश असणे हे आहाराच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. कारण आपल्या शरीरास लागणारी पोषकतत्वे आणि औषधी तत्वे ही फळांतून मिळतात. त्यामुळे आपले शरीरास लागणारी पोषकतत्वे आणि औषधी तत्वे हि फळांतून मिळतात. त्यामुळे आपले शारिरीक आजारापासून व विकृतीपासून संरक्षण होते. सफरचंद, आंबा, मोसंबी, पपई, आवळा, चिकूप्रमाणे द्राक्षामध्येही शरीरास पोषण आणि औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा आहारात आवश्य समावेश करावा. द्राक्षापासून बनवलेले प्रक्रियायुक्त पदार्थ उदा. मनुके, वाईन, रस हे ही पोषक आहेत.

आयुर्वेदिक महत्त्व: प्राचीन काळात बृहत्संहिता, कौटिल्याचे अर्थशास्त्र, धन्वंतरी निघंटू व कालीदासाचे (खिस्तपूर्व सुमारे ५७ वर्षे) वाड्मयात द्राक्षाचा उल्लेख आहे. शारंगधरच्या उपवन विनोद आणि सूरपालच्या 'वृक्षायुर्वेद' या संस्कृत ग्रंथात द्राक्षाचा उल्लेख आहे. आयुर्वेदात 'द्राक्षसव' व ' द्राक्षरिष्ठ' यांचे महत्त्व सांगितले आहे. द्राक्षारिष्ठ छातीच्या सर्व रोगांवर विशेषत: क्षयरोगावर उपयुक्त आहे. द्राक्षसव पौष्टीक असून त्यात 'अ' जीवनसत्व आहे. कावीळ झालेल्या रोग्यांनी आहारात मानुक्याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्ये मनुक्याचे वर्णन आगशामक, पाचक, गोड, शितल, स्वादिष्ठ असून त्यामुळे तहान, कफ शरीरातील उष्णता व अशक्तपणा कमी होतो. तसेच द्राक्षे शीतवर्य, ब्रहण, कण्ठय. वृष्य, विरोचनोपण व रक्तशोधाक आहेत. द्राक्ष सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते. तसेच मूळव्याध, रक्तशुद्धी, डोळ्यांची थकावट तसेच रसाचा उपयोग पंडूरोगावर होतो. पक्व द्राक्षे ही स्वराला हितकर, मधूर, तृप्ती देणारी, पचन होतेवेळी स्निग्ध डोळ्याला हितकर, मुत्राचे प्रमाण वाढवणारी, सौचाला साफ करणारी, पौष्टीक, केसांना हितकर, पित्तशामक, शीतगुणी, पथ्थकारक, श्रमहारक आहेत.

सुकविलेली द्राक्ष (मनुका/ बेदाणा) पुष्ठी, तृष्ठी करणारी व बलवर्धक व ओजकर आहेत. काळी द्राक्षे शितगुणी हृदयाला बल देणारी. वीर्यवर्धक, गॅसेस शरीराबाहेर काढणारी स्निग्ध, हर्षप्रद, श्रमनाशक असून दाह कमी करणारी आहेत.

आधुनिक महत्त्व: द्राक्षामध्ये लोहाचे प्रमाण कमी असून तेही लोह नैसर्गिक स्वरूपात असल्याने त्याचे शोषण पचन व परिवर्तन सहज, चटकन व परीपुर्ण होते. म्हणूनच अॅनिमिया व रक्ताल्पता या विकारात द्राक्षसेवन लाभदायक ठरते.रोज ३०० सी.सी. द्राक्षस्वरस ३ -४ महिने घेतल्यास शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

रक्तशुद्धी द्राक्षातील मैलीक, सायट्रिक, टाटॉंरिक ह्या आम्लामुळे होते. तसेच त्यामुळे आतडी आणि मुत्रपिंड याच्या कार्याला चालना मिळते व मुत्राचे प्रमाण वाढते. त्याचा निचारही योग्य तर्‍हेने होते असल्याने मुत्राचेही काही विकार बरे होतात.

द्राक्षाच्या अंगी लँक्झेरिव गुण असल्याने द्राक्ष कॉन्सिटपेशन या विकारामध्ये ते उपयोगी पडते, त्यामुळे मूळव्याधीचा त्रासही कमी होतो. द्राक्ष पित्तनाशक व पित्तशामक (अॅटासिड) असल्याने त्याच्या सेवनाने पोटातील तसेच डोळे आणि हाताचे व पायाचे तळवे यांच्यामध्ये जाणवणारी जळजळ कमी होते. शरीरातील कडकी कमी होते. रक्त शुद्ध आणि थंड झाल्याने त्वचारोगावरही त्याचा उपयोग होतो. द्राक्षामध्ये असणार्‍या फॅनॉलीक्समुळे हृदयाचे रोग होत नाहीत. तसेच सतत द्राक्ष सेवनाने हृदयास बळ मिळते.

रेडवाईन जर दररोज प्रमाणात सेवन केली तर शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत चालते आणि रक्तदाबासारखी व्याधी होत नाही. तसेच शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण व्यवस्थित राहून शरीरास स्थूलपणा तसेच जडत्व येत नाही.

द्राक्षातील पोषक तत्वे - द्राक्षामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, सोडीयम, लोह, क्लोरीन, अॅसिड, ग्लुकोज, आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर, सेलेनियम, फॉस्फरस, बोरॉन तसेच विटामिन ए. सी. फोलेट, फिनॉल, कार्बोहायड्रेट ही शरीरास उपयुक्त घटकद्रव्ये, पोषकद्रव्ये व पोषकतत्वे आहेत.

१०० ग्रॅम ताजी द्राक्षे व बेदाणा / मनुका यामध्ये घटकद्रव्ये पुढीलप्रमाणे (टक्केवारीमध्ये) असतात.

घटकद्रव्ये   ताजी द्राक्ष   बेदाणा/ मनुका  
पाणी   ८५.५   १८.५  
पिष्टमय पदार्थ   १०.२   ७७.३  
प्रथिने   ०.८   २.०  
स्निग्धांश   ०.१   ०.२  
खनिजद्रव्ये   ०.१   २.०  
तंतूमय पदार्थ   ३.०   -  
चूना   ०.३   ०.१  
स्फूरद   ०.०२   ०.०८  
लोह   ०.२   ४.०  
उष्मांक (कॅलरी)   ४   ३१९  
जीवनसत्व 'अ'   १५ मि. ग्रॅ.   -  
जीवनसत्व 'ब '   ४० मि. ग्रॅ.   ६० मि. ग्रॅ.  
जीवनसत्व 'क'   ३ मि. ग्रॅ.   ६० मि. ग्रॅ.  
रिबोप्लेवीन   ०.३ मि.ग्रॅ.   -  
निकोटीन आम्ल   ०.३ मि.ग्रॅ.   -  


अलीकडे द्राक्षाच्या कॅन्सरवर उपाय महणून काम चालले आहे. यात विशेषत: रंगीत जातीचा वापर केला जात आहे. द्राक्षापासून काढलेल्या रसाचासुद्धा उपयोग हाडांच्या वाढीसाठी होतो तसेच अॅलर्जी रोधक महणून सुद्धा करता येतो.


Related Articles
more...

पुरस्कार