केळीची किफायतशीर लागवड

उती संवर्धन पद्धतीने केळीची लागवड

केळी बागेचे व्यवस्थापन

अति पाऊस व थंडीचा केळी पिकावर होणारा दुष्परिणाम व त्यावरील उपाय

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

केळीचे विविध उपयोग

केळी खोडापासून धागा निर्मिती

केळीचे टिकाऊ पदार्थ

केळी लागवडीतील जर्मिनेटरचे योगदान

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

डॉ. विनायक सुकदेव बावसकर

Read more

श्री. मनोजकुमार ओंकारजी जैस्वाल,
मु.पो. चापोरा, ता. जि. बर्‍हाणपूर (म. प्र.)

Read more

पाऊस उशिरा तरी केळीची उत्तम वाढ

जर्मिनेटमध्ये भिजवून लावलेले ग्रॅन्ड नैन बेणे ट्रायकोडर्मापेक्षा सरस

जर्मिनेटर पांढर्‍या मुळ्यात प्रचंड वाढ

जर्मिनेटर ड्रेंचिंग व फवारणीने चार महिन्याच्या केळीची अपेक्षेपेक्षा उत्तम वाढ !

श्री. पांडुरंग बाबुराव टेकाळे,
मु.आळंद. पो. मांडाखळी, ता. जि. परभणी

Read more

श्री. पंढरीनाथ बाळासो मगर,
मु. पो. दहिटणे, ता. हवेली, जि. पुणे

Read more

श्री. पांडुरंग मोहन पाटील,
कठोरा, ता. जि. जळगाव

Read more

श्री. योगेश भिकोबा घुले,
मु.पो. लासुर्णे, ता. इंदापूर जि. पुणे

Read more

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे दर्जेदार अधिक उत्पादन

केळीच्या ३५०० झाडापासून ४ ते ४.५ रू. दराने ३.५ लाख रुपये

गारपिटीने खलास झालेली केळी आणि पपईची बाग सुधारली

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपण भारतात 'प्रति इस्राईल' निर्माण केले - ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ जेपधा गेटस

श्री. भारत रामचंद्र पोतदार,
'सिद्धीविनायक निवास', कन्या प्रशाला रोड, मोहोळ, जि . सोलापूर

Read more

श्री. हनुमंत लक्ष्मण बनसुडे, B.sc. Agri.,
मु. पो. पळसदेव, ता. इंदापूर, जि. पुणे

Read more

श्री. सय्यद मोहीयोद्दीन आळंदीकर (से. नि. नायब तहसीलदार),
मु.पो. आळंदी, ता. बिलोली, जि. नांदेड

Read more

श्री. दिलीप देशमुख,
मु.पो. पहुर, ता. जामनेर, जि. जळगाव

Read more

टिश्यू कल्चर केळीचे सनबर्निंग (सौर जळ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून रोपे सशक्त

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी व केळीतील आंतरपिकांचे दर्जेदार, अधिक उत्पादन

केळीतील यशस्वी आंतरपीक टरबुज (कलिंगड)

केळी 'सिद्धीविनायक' शेवगा, चिकू, आवळा, नारळासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. संपतराव केशवराव नलावडे,
रा. नागठाणे, ता. जि. सातारा

Read more

श्री. ललीतदादा बाबुलाला पाटील,
मु. पो. कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव

Read more

श्री. अनिल युवराज चौधरी,
मु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगाव

Read more

श्री. बाळासाहेब दिंगबर गारुळे,
मु. पो. आठफाटा, ता. बारामती, जि. पुणे

Read more

टिश्यू कल्चरपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावलेली केळी कधीही सरसच

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेली केळी इतरांपेक्षा सरस

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घडामागे १० ते १२ किलो वजन जास्त

केळीचे अर्थशास्त्र मोठ्या प्रमाणावरीलही केळीची लागवड अधिक फायदेशीर

श्री. राजेंद्र पांडुरंग पाटील,
मु.पो. मनवेल, ता. यावल, जि. जळगाव

Read more

श्री. रावसाहेब शंकरराव कल्याणकर,
मु. पो. पोईनी , ता. जि. नांदेड

Read more

श्री. मिलींद भागवत पाटील, मु. पो. केर्‍हाले बु.॥, ता. रावेर, जि. जळगाव

Read more

श्री. सुनिलशेठ दिनकर कसरेकर,
मु. पो. वडगाव, (कांदळी) ता. जुन्नर, जि. पुणे

Read more

टिश्यु कल्चर केळीचे सनबर्निंग (सौरजळ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून रोपे सशक्त

२ एकर केळीचे ४ लाख डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अति पावसातही केळी निरोगी

टिश्यु कल्चर केळीचे सनबर्निंग(सौर जळ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून रोपे सशक्त

ऐन उन्हाळ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे केळीची पाने लांब व हिरवीगार, गडांचे पोषण उत्तम

श्री. संपतराव केशवराव नलावडे
मु. पो. नागठाणे, ता. जि. सातारा, मोबा. ९८२२८५८५८२
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, डिसेंबर २०११, पान नं. १४)

Read more

श्री. भारत रामचंद्र पोतदार
सिद्धीविनायक निवास, कन्या प्रशाला रोड, मोहोळ, जि. सोलापूर. मोबा. ९८५०९९५८९७
(संदर्भ: कृषी विज्ञान मासिक, नोव्हेंबर २००८, पान नं. १५)

Read more

श्री. संपतराव केशवराव नलावडे
मु. पो. नागठाणे, ता. जि. सातारा, मोबा. ९८२२८५८५८२
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, डिसेंबर २०११, पान नं. १४)

Read more

श्री. ललीतदादा बाबुलाल पाटील
मु.पो. कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव. मोबा. ९४२०१०८००५
(संदर्भ: कृषी विज्ञान मासिक, एप्रिल २००९, पान नं. ३७)

Read more

मिरचीच्या अनुभवातून सोयाबीन व हरभर्‍यानंतर १० एकर केळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने

केळीतील यशस्वी आंतरपीक टरबुज

केळीचे पुढील नुकसान टाळण्यासाठी आणि खात्रीशीर दर्जेदार उत्पादनासाठी ' डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी '

जर्मिनेटरमुळे केळीचे मुनव्यांना कोंब लवकर फुटले

श्री. देविदास दगडू पाटील
मु. पो. औरंगपूर, ता. शहादा, जि. नंदुरबार. मोबा. ९४२२२३८३४९
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २००९, पान नं. ४१)

Read more

श्री. अनिल युवराज चौधरी
मु. पो. चिंचोली, ता. जामनेर, जि. जळगाव. फोन नं.(०२५८०) ३१४७७६.
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २००९, पान नं . ३२)

Read more

श्री. प्रतापसिंग वसंतराव साळुंखे
मु. पो. पाथरी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर. मोबा. ९८८१०६१२४५
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २००७, पान नं. १४)

Read more

श्री. नामदेव मोहन पाटील
मु. पो. वढोदा, ता. चोपडा, जि. जळगाव. मोबा. ९८८१०८५३३९
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, नोव्हेंबर २००९, पान नं. ३२)

Read more

केळीत डांगर, भोपळा (काशिफळ), काकडी, कांदा ही आंतरपिके यशस्वी

'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे' केळीचा दर्जा उत्तम, माझा प्लॉट बधून मित्र मंडळींना दिली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याची प्रेरणा

Coming Soon...

Coming Soon...

श्री. ललीतदादा बाबुलाल पाटील
मु.पो.कुसुंबा, ता. चोपडा, जि. जळगाव. मोबा. ९४२०१०८००५
(संदर्भ: कृषी विज्ञान मासिक, एप्रिल २०१०, पान नं. ३०)

Read more

श्री. भुषण राजाराम कुटे
मु. पो. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर, जि. पुणे. मोबा. ९९७०८२५७१२
(संदर्भ: 'कृषी विज्ञान' मासिक, डिसेंबर २०११, पान नं. २०)

Read more

केळी

केळ ही म्युसेसी कुलातील एकदलिकित व बहुवर्षायू वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव म्युसा पॅरॅडिसियाका असे आहे. या वनस्पतीच्या फळांनाही केळी म्हणतात. या वनस्पतीचे मूलस्थान आशिया खंडाच्या आग्नेय भागात असून शास्त्रज्ञांचे मते ते भारतामध्ये आसामच्या दक्षिण भागात आहे. आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत केळीची लागवड पुरातन काळापासून होत असल्याचे दिसून येते.

केळीची लागवड कंदापासून करतात. कंदापासून निघणार्‍या धुमार्‍यांपासून वातवीय आभासी खोड तयार होते. याची उंची ३-७ मी. असून एकदा फुले येऊन गेली की ते मरून जाते. पाने लांब व खोडापाशी निमुळती मात्र मोठ्या पात्यांची व आयताकृती असतात. लोबंत्या केळफुलाच्या (फुलोर्‍याच्या) तळाशी मादी-फुले तर वरच्या टोकाला नर-फुले असतात. फुलोर्‍याची सहपत्रे सहज दिसून येणारी, तपकिरी रंगाची, एकामागे एक गळून पडणारी असतात. फळांचा घड (गुच्छ) असतो, त्यांतील प्रत्येक फण्यात दाटीने, टोकदार, साधारण गोलसर, लांबट व आखूड देठांची हिरवी केळी असतात. पिकल्यावर केळी पिवळी होतात.

पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून कच्ची फळे, खोडाचा गाभा व केळफुले भाजीकरिता वापरतात. फळांपासून टिकाऊ पूड (पीठ), मुरांबे, टॉफी, काचर्‍या, जेली इ. पदार्थ बनवितात. पिकलेली फळे कर्बोदकांचा उत्तम स्रोत आहेत. याखेरीज पिकलेल्या फळांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि अ तसेच क जीवनसत्त्वे असतात. पिकलेली फळे उन्हात वाळवून सुकेळी बनवितात. कच्च्या फळात टॅनीन व स्टार्च अधिक असून फळ पिकताना साखरेचे प्रमाण वाढते व टॅनीन कमी होते. तसेच वास व चव बदलते; रंग बदलतो. सुक्या आवरक पर्णतलाचा उपयोग फुले, फळे, विड्याची पाने, तपकीर वगैरेंसारख्या वस्तू बांधण्याकरिता आवरण व दोर्‍यासारखा करतात. फळ मधुमेह, मूत्रपिंडदाह, संधिवात, मूत्रविषरक्तता व हृदयविकार यांवर गुणकारी आहे. पक्व फळांपासून मद्य व शिर्का ( व्हिनेगार) बनवितात.

केळ्यांच्या उत्पादनात भारत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात केळांच्या सु. १४ जाती आहेत. अलीकडे ऊतिसंवर्धन पद्धतीने केळीची रोपे तयार केली जातात. केळी तयार होत असताना घडाच्या टोकाला असलेले वांझ केळफूल कापून घेतात. घड पिकत आल्यावर फळांचा गडद हिरवा रंग बदलून फिकट हिरवा होतो. असा घड थोडा लांब दांडा ठेवून कापून घेतात. केळांचे घड बंद गुदामामध्ये (कोठीमध्ये) धूर देऊन पिकवितात. शीतगृहात हळूहळू पिकविलेली केळी धूर देऊन पिकविलेल्या केळ्यांपेक्षा गोड असतात व त्यांना आकर्षक पिवळा रंग येऊन त्यांच्यावर काळे ठिपके येत नाहीत.

भारतामध्ये बसराई, हरी साल, लाल वेलची, सफेत वेलची, मुठेळी, वाल्हा व लाल केळ या जातींची पिकलेली केळी तशीच खाण्यासाठी वापरतात. बनकेळ आणि राजेळी जातींची केळी शिजवून किंवा तळून खातात.


Related Articles
more...

पुरस्कार