डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून हळदीचे अडीच एकरात ७५ क्विंटल उत्पादन

श्री. संजय बाबुराव जाधव, मु. पो. दुधंदी, ता. पलूस, जि. सांगली


जात - सेलम, क्षेत्र -२॥ एकर, ३॥ फुटाची सरी. बीज प्रक्रिया - १ लि. जर्मिनेटर + १०० लि. पाणी या समप्रमाणात बियाणे भिजवून घेतले.

झाडाखाली ढीग लावला. त्याच्यावर पोती टाकली.२४ तासाने लागण केली. १५ दिवसात १०० % उगवण झाली. माहिती पत्रकाप्रमाण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्य ( जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट) घेतल्या असता ४॥ फुट उंच हळद होऊन भरपूर फुटवा, गड्ड्यांची साईज मोठी, एकसारखेपणा, पाने रुंद, मोठी, हिरवीगार, लवकर तयार झाली. ९ महिने झाल्यानंतर हळद काढली असता ७५ क्विंटल हळद निघाली. पुर्वी एकरी फक्त १९ क्विंटल हळद निघत होती. त्यामुळे यापुढे सतत हे तंत्रज्ञान वापरणार आहे.