Benefits of Germinator

  • जर्मिनेटरमुळे बियांची उगवण पूर्ण व लवकर होते. मृदजन्य व बीजजन्य रोग प्रतिबंधक व प्रभावी.
  • आले व हळदीचे कंदाची लवकर, निरोगी आणि १०० % उगवण होते. आले व हळद पुढे 'लागत' नाही.
  • केळीचे मुनवे, कांदा गोट, लसून बेणे तसेच गुलछडी, लिली, ग्लॅडिओलसचे कंद व्यवस्थित उगवतात.
  • कांद्याचे जुने व न उगवणारे बी जर्मिनेटरच्या प्रक्रियेने उगवते.
  • जर्मिनेटरमुळे उत्तम उगवण झाल्याने दर्जेदार महागड्या संकरित बियांची (तैवान पपई, कलिंगड, खरबुज, झेंडू) बचत होऊन, रोपे चांगली जगून उत्पन्नात वाढ झाल्याचा अनुभव हजारो शेतकर्‍यांनी घेतला आहे.
  • रोपे जर्मिनेटरमध्ये संपूर्ण बुडवून लावल्यास जोरदार वाढतात. नांग्या पडत नाहीत व जारवा चांगला निघतो.
  • जर्मिनेटरमुळे पाण्याचा ताण रोपे सहन करू शकतात, आंबवणी-चिंबवणी उशिरा केली तरी चालते.
  • बहर धरणे, खोडवा घेण्यासाठी उपयुक्त.
  • बिजोत्पादनासाठी हमखास उपयोगी.
  • उसाचे बेणे जर्मिनेटरमध्ये संपूर्ण बुडवून लावल्यास उगवण पूर्ण होते व फुटवे चांगले फुटतात.
  • द्राक्षाचे एप्रिल, ऑक्टोबर छाटणीच्यावेळी फवारणीस उपयोगी, डोळे एकसारखे फुटतात. काडी, फूट जोमदार वाढण्यासाठी. फुलोरा निघाल्यावर फवारणी व घडांचे डिपींगसाठी, बेदाणा निर्मितीस अप्रतिम.
  • सप्तामृत (थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोन, हार्मोनी) बरोबर जर्मिनेटर फवारल्यास मर, मुळकुजव्या, करकोचा गळ (Collar Rot) यावर प्रतिबंधक होतो.
  • ढगाळ वातावरण, कडक ऊन असले तरी मेथी, कोथिंबीर, कोबी, पालेभाजी व इतर पिकात मर होत नाही किंवा पाने पिवळी पडत नाहीत.
  • नर्सरी, वनशेती रोपे, कलमे याकरिता हमखास फायदेशीर.
  • जर्मिनेटरमुळे द्दिदल शेंगवर्गीय (Leguminous) पिकांच्या मुळावर नत्रस्थिरीकरणाच्या गाठीत प्रचंड, अपरिमित वाढ होते. त्यामुळे जैविक नत्र पिकास मिळून रासायनिक खतात बचत, खर्च, दुष्परिणामापासून मुक्तता व पहिल्या खताच्या मात्रेत (Basal Dose) १०० % बचत.
जर्मिनेटर वापरण्याचे प्रमाण

बीज प्रक्रियेसाठी: सर्व प्रकारच्या बियांसाठी १ किलो बी + २० ते २५ मिली जर्मिनेटर + १ लि. पाणी या प्रमाणात ६ ते ७ तास भिजवून सावलीत वाळवावे व नंतर लावावे. कठीण कवचाचे बी तसेच थंडी असल्यास गरम पाणी वापरावे व त्यात रात्रभर 'बी' भिजवावे.

रोपांसाठी : १० लि. पाणी + ५० ते १०० मिली जर्मिनेटर या द्रावणामध्ये रोपे संपूर्णपणे बुडवून, उपसून मग लावावीत.

  • Early and enhanced germination.
  • Ideal for onion and potato crop.
  • Dipping seedlings in Germinator before transplating helps in vigorous growth of seedlings.
  • Germinator helps in reducing stress of water scarcity in seedlings,. This can help in extending irrigation gap.
  • Ideal for Bahor treatment / ratoon crop.
  • Ideal for seed Industries.
  • Germinator treatment for sugarcane before planting helps in vigorous growth .
  • In grapes foliar application of Germinator after April and October pruning helps in vigorous growth of bud. Germinator is also helpful after flowering and can be used in dipping treatment as well as raisin preparation.
  • “Panchmrit” (Thriver+ Crop Shiner + Ripener + Protectant) if sprayed in combination helps in biomanagement of soil borne fungal diseases like wilt, collar rot etc.
  • Even in cloudy / extreme dry conditions the leaves of various crops like Fenugreek, Coriander, Cabbage, Leafy Vegetables etc. do not wilt after application of “Panchmrit”.
  • Beneficial for nursery, forest nursery, graft.
  • Thousands of farmers have been benefited by using their products Germinator which helps in enhanced germination and vigorous growth of seedlings.
  • For all types of vegetables, fruit crops, floriculture Agricultural (food & Staple crops) Agro forestry seeds & seed material for 100% Germination.
  • For Plantation of all types of grafts & saplings.
  • Wilt & root rot Preventive (for soil & seed borne diseases) Very Powerful for taking ratoons of many vegetables, fruits & floriculture.
  • Very effective for seed production of all types of crops.
  • In case of leguminous crops profuse N fixation on root nodules by way of symbiotic process.
  • To activate white tertiary roots.
  • ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ತರಕಾರಿ, ಹಣ್ಣಿನ ಬೀಜಗಳು, ಆಹಾರ ಪ್ರಧಾನ ಬೆಳೆಗಳ ಬೀಜಗಳು, ಅರಣ್ಯ ಕೃಷಿ ಬೀಜಗಳು ತ್ವರಿತವಾಗಿ ಮತ್ತು ೧೦೦% ಮೊಳಕೆಯೊಡೆಯುತ್ತವೆ.
  • ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಗ್ರಾಫ್ಟ್ ಮತ್ತು ಸಸಿಗಳನ್ನು ಪ್ಲಾಂಟೆಶನ್ ಮಾಡಲು.
  • ಕಾಂಡ ಮತ್ತು ಬೇರಿನ ಕೊಳೆತವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುತ್ತದೆ. ಅನೇಕ ಹೂ , ಹಣ್ಣು ಮತ್ತು ತರಕಾರಿಗಳ ಮರು ಬೆಳೆ ಪಡೆಯಲು ತುಂಬಾ ಶಕ್ತಿಶಾಲಿ.
  • ಹಣ್ಣಿನ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಹೊಸ ಹೂವು ಅರಳಲು.
  • ಎಲ್ಲ ವಿಧದ ಬೆಳೆಗಳ ಬೀಜೋತ್ಪಾದನೆಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಪರಿಣಾಮಕಾರಿ.
  • ದ್ವಿದಳ ಧಾನ್ಯದ ಬೆಳೆಗಳ ಬೇರಿನ ಗಂಟುಗಳಲ್ಲಿ ನೈಟ್ರೋಜನ್ ಸ್ಥಿರವಾಗಿಸುತ್ತದೆ.
  • ತೃತೀಯ ಬಿಳಿ ಬೇರುಗಳನ್ನು ಸಕ್ರಿಯಗೊಳಿಸುತ್ತದೆ.
  • ಮರು ಬೆಳೆ ಪಡೆಯಲು.

Related Articles:


* जर्मिनेटर कापसाठी वरदान/जीवनदान !
* उन्हाळ्यात उसाचे फुटवे मरीवर जर्मिनेटर अत्यंत उपयुक्त, म्हणून कापूस, ऊस, मोसंबी,डाळींब पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर
* थायमेटमुळे ९०% अधिक सर्व भात रोपे मेलेली जर्मिनेटरमुळे जगून इंद्रायणी भात उत्तम आले
* जर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची १००% उगवण
* जर्मिनेटरमुळे टोमॅटो बियांची ५ व्या दिवशी पुर्ण उगवण
* मोठ्या पावसाने खराब झालेली टोमॅटो रोपे जर्मिनेटरने सुधारली
* जर्मिनेटरमुळे उसाची उगवण अतिशय चांगली की, अशी कधीही मिळाली नाही !
* जर्मिनेटर १००% यशस्वी म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा दूत!
* जर्मिनेटरच्या नाविण्यपूर्ण प्रयोगातून व डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरून दर्जेदार प्रतीचा कांदा
* 'लागणाऱ्या' गावच्या आल्यासाठी जर्मिनेटर ठरले संजिवनी !
* जर्मिनेटर ऊस रोपवाटिकेस वरदानच !
* उगवण कमी, नैराश्य, जर्मिनेटरने मिश्रपिकातील मूग ३ एकरात १७ पोती
* एकसारखी न फुटणारी बाग जर्मिनेटरने फुटली
* रायझोबियमपेक्षा जर्मिनेटरमुळे हरबऱ्याची उगवण उत्तम व अधिक
* आंबवणीचे वेळेस जर्मिनेटरची चूळ भरणे फायदेशीर, सप्तामृताने कांदा दर्जेदार व लवकर
* प्रतिकुल परिस्थितीत लागवडी (पेरण्या) यशस्वी होण्यासाठी जर्मिनेटरसोबत प्रिझम अतिशय प्रभावी
* जर्मिनेटरची प्रक्रिया केलेले कांदा रोप उत्तम मात्र प्रक्रिया न केलेले सड
* जर्मिनेटर द्राक्ष बागायतीत घडविलेली क्रांती
* द्राक्ष - जर्मिनेटर न वापरल्याने झालेला तोटा
* जर्मिनेटर द्राक्ष फुटीसाठी संजीवनी
* द्राक्षबाग सारखी फुटण्यासाठी जर्मिनेटर चा वापर
* द्राक्ष - HCN (पेस्ट) मध्ये जर्मिनेटर कधीही फायदेशीरच
* जर्मिनेटर ड्रेंचिंग व फवारणीने चार महिन्याच्या केळीची अपेक्षेपेक्षा उत्तम वाढ !
* केळी - जर्मिनेटर पांढर्‍या मुळ्यात प्रचंड वाढ
* केळी लागवडीतील जर्मिनेटरचे योगदान
* पपई बियाची उगवण क्षमता वाढविण्यात जर्मिनेटरचे योगदान
* जर्मिनेटरमुळे पपई बियाण्यात ३ ते ३॥ हजाराची बचत तंत्रज्ञानाने पपई दर्जेदार व अधिक
* पपई - जर्मिनेटरमुळे ७८६ ची ऐन थंडीत ९०% उगवण
* जर्मिनेटर व सप्तामृत पपईसाठी संजीवनी
* जर्मिनेटर मुळे पपईची ८०% उगवण
* पपई - जर्मिनेटर पपिताकी अधिक और जल्द अंकुरण पाकर बिहारसे डॉ.बावसकर तंत्रज्ञान लेने के लिए आय
* पपई - सध्या ४००० बी रोपांसाठी (७८६) जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकले आहे. त्याला पुर्ण तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे