Benefits of Harmony
तसेच अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे प्रभावी आहे.
हे आंतरप्रवाही स्पर्शजन्य प्रतिबंधात्मक व प्रभावी बुरशीनाशक आहे.
टीप -'हार्मोनी' हे सेंद्रिय बुरशीनाशक आहे आणि याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही.
प्रमाण - फवारणीमध्ये १५ मिली 'हार्मोनी' १० लिटर पाण्यात वापरावे.
- To control downy & powdery mildew of grapes, roses, vegetble crops (preventive & curative)
- To avoid rhizome rot of ginger & turmeric.
- To Avoid sigarota on banana.
- Preventive systemic organic fungicide.
- ದ್ರಾಕ್ಷಿ , ಗುಲಾಬಿ ಮತ್ತು ತರಕಾರಿಗಳನ್ನು ಬಯಲು ಮೇಡಿನ (Downy) ರೋಗದಿಂದ ಗುಣಪಡಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ರೋಗ ತಡೆಗಟ್ಟುತ್ತದೆ. ಸೂಕ್ಷ್ಮ ಶಿಲೀಂಧ್ರ ನಿಯಂತ್ರಿಸುತ್ತದೆ.
- ಶುಂಠಿ ಮತ್ತು ಅರಶಿನದ ಬೇರುಕಾಂಡ ಕೊಳೆತವನ್ನು (Rhizome Rot) ತಡೆಗಟ್ಟಿ ಬೆಳೆಯನ್ನು ರೋಗದಿಂದ ರಕ್ಷಿಸುತ್ತದೆ.
- ಬಾಳೆಗೆ ಆಗುವ ಸಿಗರೋಟಾ (Sigarota) ರೋಗವನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುತ್ತದೆ.
- ಮುಂಜಾಗ್ರತೆಗೆ ಉಪಯೋಗಿಸಲು ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸಾವಯವ ಶಿಲೀಂಧ್ರ.
Articles:
* हार्मोनी डावण्यावर प्रतिबंधक व प्रभावी उपाय
* हार्मोनीमुळे पानाच्या वाट्या होणे व पानगळ कमी झाले
* बागेत डावण्या दाखवायला नाही
* कोवळ्या पानांवरील डावणीवर हार्मोनीचा स्प्रे. १ तासाने पाऊस, पण हार्मोनीमुळेच बाग उत्कृष्ट
* चित्र्या डावणीवर हमखास खात्रीशीर हार्मोनी
* हार्मोनीमुळे फ्लॉवरींगपासून आजतागायत डावण्या नाही.
* हार्मोनी वापरल्यामुळे डावणीचा औषधात बचत पानावर काळोखी, मणी काचेसारखे
* हार्मोनीचा दर ४ ते ५ दिवसांनी स्प्रे डावण्या अजिबात नाही
* हार्मोनीमुळे डावण्या, भुरीवर स्वस्त आणि मस्त उपाय
* हार्मोनी वापरामुळे डावण्या, पावडरीवर प्रतिबंधात्मक उपाय, खर्चात बचत
* हार्मोनीच्या फवारण्याने डावण्या दुसऱ्या दिवशीच नियंत्रणात, घड शेवटपर्यंत चांगले
* इतर औषधांपेक्षा हार्मोनीचा रिझल्ट लवकर, उत्तम आणि खर्चही कमी
* हार्मोनीमुळे डावण्या कंट्रोल, पानांवर काळोखी
* हार्मोनीच्या दोन स्प्रेमध्ये डावण्या कंट्रोल
* छाटणीपासून हार्मोनीचा वापर म्हणजे डावणीला रामराम, कमी खर्चात चांगले उत्पन्न
* हार्मोनीचा रिझल्ट कारले व दोडक्यास १०० %
* द्राक्षावरील दावणीस 'हार्मोनी' प्रभावी
* 'हार्मोनी' डावण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना परवडणारे औषध
* हार्मोनी डावण्या व भूरीवर स्वस्त औषध, रिझल्ट लगेच व उत्तम
* हार्मोनी डावण्या थांबून घड सुधारले
* हार्मोनी मुळे द्राक्षावरील डाऊनी व भुरी पुर्णता आटोक्यात
* खराब वातावरण ५० ते ५५ % डावण्यासाठी हार्मोनी रामबाण
* नवीन बागेसाठी फवारणीचे वेळापत्रक
* घडांच्या देठाला डावण्या तरी खालच्या पाकळ्या, मणी व्यवस्थित बेदाणा उत्तम हार्मोनी, सप्तामृताने
* प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे साप्तमृत व हार्मोनी हमखास उत्पन्नाची देते हमी
* रासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी
* ढोबळी २० गुंठे खर्च ५० हजार उत्पन्न २।। लाख केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे