डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५०० पपईच्या झाडांपासून १.५ लाख रू. उत्पन्न
श्री. गोरख नारायण लबडे, मु. पो. शेटफळ, ता. करमाळा, जि. सोलापूर
मी श्री. दादा बोडके जे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ७८६ पपईची (नर्सरी) रोपे तयार करून
विकतात. त्यांच्याकडून दिनांक १० सप्टेंबरला तैवान ७८६ या जातीची पपईची रोपे नेली
होती. त्यावेळी त्यांच्याकडून मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. परंतु माझ्या
काही कौटुंबिक अडचणींमुळे मी सुरवातील रोपे लावतान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांचा
वापर करू शकलो नाही. ८ x ७ फूट अंतरावर पपईची रोपे लावली, परंतु जून - जुलैला पाऊस
खूप जास्त पडला व माझ्या एकूण १.५ एकर पपईच्या बागेपैकी १ एकर जमीन चोपण असल्याने झाडे
गेली. तेव्हान मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची आठवण झाली व मी श्री. दादा बोडकेंकडून पुणे
येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पत्ता घेऊन सरांना भेटायला आलो. सरांनी सांगितलेल्या
टेक्निकनुसार उरलेला ५०० झाडांना चर काढले व पाणी जायला वाट करून दिली आणि जर्मिनेटर,
थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम, न्युट्राटोन तसेच कल्पतरू सेंद्रिय
खत यांचा वापर केला आणि काय आश्चर्य ! राहिलेली ५०० झाडे जोमाने वाढली. पाऊस जास्त
होऊनही बाग जोमदार आली. लोक बाग पाहायला येऊ लागले.
मी रमजानच्या महिन्यात वाशी मार्केटला माल पाठवला, तेथे माझ्या मालाला प्रथम क्रमांक मिळाला. एक फळ ५ किलोचे मिळाले. व्हायरसचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही व मला फक्त ५०० झाडांपासून १.५ लाख रू. उत्पन्न मिळाले.
वाशी मार्केटमध्ये माझा माल पाहून इतर शेतकरी चौकशी करू लागले. तेव्हा त्यांनाही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा पत्ता दिला.
तेव्हा मला असे वाटू लागले, की जर मी पहिल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला असता तर माझी बाकीची १ एकर बागही वाचली असती व फक्त ५०० झाडांपासून जर मला इतके उत्पादन मिळाले तर सर्व झाडांपासून किती मिळाले असते !