रोगट पपईची रोपे सुधारली
श्री. गणेश एस. जाधव, B.Sc.(Agri.) वारजे, पुणे,
फोन. (०२०) २५२३२३६०. मो. ९८२२४४६२०४
मी एक कृषी सल्लागार असून गेली १० - १२ वर्षापासून शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करत
असते. श्री. विनायक कोंडीबा पवार, पानशेत, ता. वेल्हा, जि. पुणे यांनी ऑक्टोबर २००५
मध्ये तैवान ७८६ वाणाच्या पपईच्या बियाची पिशवीत लागवड केली होती. मात्र प्रतिकुल परिस्थितीमुळे
डिसेंबर २००५ अखेर देखील रोपांची वाढ फार कमी होती. खोड दाभणासारखे किंबहुना त्याहुनही
लहान जाडीचे होते. फुट अर्धवट झालेली त्यातीलही अर्धी पाने पिवळी पडून आकसलेली, करपलेली
अशी रोपांची अवस्था होती. त्यामुळे पपईच्या लागवडीबाबत ते काळजीत पडले होते.
तेव्हा त्यांच्याकडे अगोदरपासूनच एक कृषी सल्लागार होता.
मात्र पपईची रोपे फारच खराब झाल्याने त्यांनाही रोपे सुधारतील असे वाटत नव्हते.
याचवेळी मी त्याच परिसरातील ढोबळी मिरची ग्लॅडीओलस स्ट्रॉबेरी, पपई तसेच इतरही फळझाडांविषयी त्या त्या शेतकर्यांना प्रत्यक्ष प्लॉटवर मार्गदर्शन करत होतो. श्री. पवार हे सेंद्रिय शेतीचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीविषयी माहिती दिली, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. त्यावरून ८ - ८ दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम आणि न्युट्राटोन या औषधांच्या दोन फवारण्या मी स्वत: प्रत्यक्ष प्लॉटवर थांबून करून घेतल्या .
या फवारण्यांनी पानांवरील पिवळटपणा कमी होऊन रोपांनी वाढ काही प्रमाणत जाणवू लागल्याचे त्यांची कळविले. त्यावरून त्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुढील फवारण्याही घेतल्या. तर रोपांची पुर्ण वाढ होऊन, पाने हिरवीगार झाली. खोड करंगळीच्या जाडीचे झाले. या ७०० रोपांची लागवड करून पुढील वापर चालू ठेवला.