कृषी विज्ञानचे अंक वाचून पपई लावली अंक खरोखरच संग्रही
श्री. नितीन कांतीलाल गांधी, मु. पो. जि. जळगाव.
वडील पारोळ्याच्या हायस्कूलमध्ये हेडमास्तर होते. रिटायर्ड झाले. तेथे आपले ' कृषी
विज्ञान' मासिक येत असे. तेथे ते सतत वाचत असत. एकदा त्यांना अंक घरी आणला होता. तो
मी वाचला. अंक खरोखरच संग्रही ठेवण्यासरखा आहे. त्यानंतर आपल्या जळगावच्या ऑफिसमध्ये
वर्गणी भरली. अनुभवाप्रमाणे ७८६ पपईची १००० रोपे ७' x ६' वर लावली. जमीन हलकी, थोड्या
उताराची आहे. पाणी विहीरीचे ८ दिवसांनी देतो. रोपे तयार करताना 'कृषी विज्ञान' वाचले.
जमीन नवीन होती. माती ओढलेल्या जागी झाडे जरा नरम होती. माल कमी होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
औषधांचा स्प्रे दिल्यावर झाडांनी वाढ चांगली होऊन फळे भरपूर लागली. लागवड मार्च महिन्यातील
आहे. आता झाडावर ४ किलोचे फळ असून सर्व एका आकाराची आहेत, सप्तामृताच्या ४ फवारण्या
वेळापत्रकाप्रमाणे व 'कृषी विज्ञान' मधील
लोकांचे अनुभव वाचून केल्या तर पीक चांगले आले. सप्तामृताने डोळे येणे चांगली क्रिया
होते.
मी असा पपईचा बाग पाहिला नाही - बागवान
माल बधायला आज वाशीचा व्यापारी आला होता. तो या भागात फिरला होता. त्याने सांगितले, की बऱ्याच बागा मी पाहिल्या पण अशी बाग मी अजून पाहिली नाही. त्याने ५ रू. किलोचा भाव सध्या सांगितला आहे. व्यापाऱ्याने सांगितले की आपला माल हायक्वालिटीचा असल्याने पंजाबमध्ये याला डिमांड असते, म्हणून तिकडे पाठवू. त्याने पाहिलेल्या बऱ्याचा पपईच्या बागावर व्हायरस पडला आहे. त्यामुळे पपई फळ १ किलोचे वर नाही आपले फळ ४ किलोचे आहे. तेव्हा दर वाढून मिळावा, असे त्यांना सांगितले. भिलालीजवळ गाव आहे. या भागात पपई खूप करतात. व्यापारी पपई नेतात. पेमेंट उद्या - परवा देऊ म्हणून जातात ते पुन्हा येतच नाहीत, असा अनुभव आहे. त्यामुळे आता जागेवरच पेमेंटची मागणी सर्व करू लागले आहेत. इतर औषधे फवारून लोकांना रिझल्ट येत नाही. सप्तामृत औषधे फवारून रिझल्ट चांगले व इतर औषधांपेक्षा स्वस्त, त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास बसेल.