७८६ पपईला ८ तासातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट
श्री. लक्ष्मण महादु पाटील, मु. पो. तेजगाव, ता. जि. सोलापूर
मोबा. ९८२२१०७७२२
माझ्याकडे पपई केळी, लिली तसेच कांदा ५ एकर आहे. आता कांदा काढणीला आला आहे. मी सोलापूरला
फुले घेऊन आलो असता श्री. बिभीषण मुळे, मु. पो. तेर, जि. उस्मानाबाद हे शेतकरी त्यांचा
झेंडू मार्केटला घेऊन आले होते. त्यांनी असे सांगितले की, "गावाला भरपूर लोकांनी झेंडू
लावला होता, परंतु बी खराब लागल्याने फुले येत नाहीत म्हणून उपटून काढला. मी डॉ.बावसकर
सरांची सप्तामृत औषधे फवारून १ नंबर झेंडू काढला. तसेच माझ्याकडे १० एकर पपई आहे. त्याला
सुद्धा हेच तंत्रज्ञान वापरतो.
त्यांच्या अनुभवावरून मी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पपई लागवड करण्याचे ठरविले.
पपईचे एकूण ५ एकर क्षेत्र आहे. जुलैमध्ये ५ x ६ आणि ऑग्स्टमध्ये ७ x ७ फुटावर लागवड केलेली आहे. जमीन भारी काळी असून पाट पाणी देतो. नदीवरून पाईपलाईन केली आहे. लागवडीच्या वेळी गावातील लोक म्हणत " तुम्हाला या पिकाबद्दल माहित नाही, तोट्यात जाल. " त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष न देता पपईची लागवड केली. मात्र पपई २ फूट उंचीची असतान व्हायरसने पाने आकसून मरगळली होती. म्हणून पपईला जर्मिनेटर चे २ वेळा ड्रेंचिंग (आळवणी) केले व सप्तामृत औषधांची एक फवारणी केली, तर आठ तासातच झाडांना तेजी आली. सध्या झाडे ४ ते ५ फूट उंचीची असून पाने टवटवीत आहेत. फुलकळी लागण्यास सुरुवात झाली आहे. आता फुलकळीची गळ होऊ नये, तसेच मालाचे पोषण होण्यासाठी २ - २ लि. औषधे व कल्पतरू खताच्या १० बॅगा घेऊन जात आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. पपईला पुर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा माझा प्रत्यक आहे. वेळोवेळी सरांचे मार्गदर्शन मिळावे, हीच इच्छा.