pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

डाळींबाची यशस्वी लागवड

'कसमा' पट्ट्यातील डाळींब शेतीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे योगदान

डाळींब फळझाडाचा बहार कसा धरावा ?

प्रतिकुल परिस्थितीत डाळींब बहारातील फुलकळी निघण्यातील समस्या व उपाययोजना

श्री. सय्यद आय. आर., (B.Sc. Agri.)
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक. मो: ९३७०३६४३३६

Read more

श्री. सय्यद आय. आर., (B.Sc. Agri.)
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, कृषी विज्ञान केंद्र, नाशिक. मो: ९३७०३६४३३६

Read more

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

भगवा डाळींबापासून दीड एकरात तीन लाख रू. नफा

डाळींबावरील कीड व रोग

तेल्या रोगाचा प्रादुर्भाव, लक्षणे व उपाय

डाळींबावरील सुत्रकृमीचे जैविक नियंत्रण

डॉ. हरिश्चंद्र पंडीत आहेर
मु. पो. मकरंदवाडी, ता. देवळा, जि. नाशिक. मो. ९४०३६५१४९४

Read more

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

डाळींब प्रक्रिया

प्रतिकुल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब बागेस फुलकळी

दोन महिन्यानंतरही फुलकळीने बाग बहरली

भगवा (शेंदरी, अष्टगंधा), आरक्ता, गणेश जातीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घडविलेली क्रांती

श्री. सुदाम दादाजी शिरसाट
मु. पो. मेशी, ता. येवला, जि. नाशिक

Read more

श्री. सिताराम कुर्‍हाडे
मु. पो. कातरणी, ता. येवला, जि. नाशिक, फोन (०२५५१) २५४४०५

Read more

श्री. सुधाकर शामराव पवार
मु.पो. वाल्हा, ता. पुरंदर, जि. पुणे, फोन : (९५२११५) २८४३९७

Read more

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

'मिडीयाने' माझ्या बागेची दखळ घेतली

झाडे वठू नये व नवीन डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

रोगमुक्त बाग, फुले दर्जेदार

मृतावस्थेतील डाळींब बागेच पुनर्जीवन, दर्जेदार फळे आणि अधिक दर

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

३२५ रू. कॅरेट भाव असताना आमच्या डाळींबाला मिळाला ५०० रू. भाव

कमी पाण्यावर ९५० भगव्यापासून १८ टनाचे ९ लाख

नवीन भगव्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संजीवनीच !

V.R.S. वा निवृत्तीनंतर यशस्वी केलेल्या डाळींब बागा

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

५० रू. किलो शेंदरी डाळींब, ६ एकरात ४२ टन

१८ महिन्यात ६० - ८० रोगमुक्त दर्जेदार डाळींब

डाळींबाच्या तेल्या व इतर रोग किडीवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने मात करणार्‍या प्रगतीशील शेतकर्‍यांचे अनुभव

सुत्रकृमीमुळे तोट्यात गेलेल्या डाळींबा बागेस प्रत्येक झाडास १०० फळे !

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

रोगमुक्त भगवा डाळींब प्रतिकुल परिस्थितीत भाव चांगले

थंडीत न निघणारी कळी उत्कृष्ट निघून दर्जेदार माल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पहिल्याच प्रयोगात २॥ एकरात २॥ लाख

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे डाळींबास एकसारखी कळी, मधमाश्यांचे प्रमाण अधिक

अग्रोटेक पब्लिकेशन व कृषी विज्ञान मधील प्रेरणेतून साकार केलेल्या डाळींबबागा

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

सरांची पुस्तके वाचून सर्व फळबागांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून उत्तम यश

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने भरघोस, दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या डाळींबा बागायतदारांचे अनुभव

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे दुष्काळावर मात करतात

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींबावर खर्च कमी दर्जेदार अधिक माल, भाव न नफा अधिक

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

भगव्याला दर ७० ते ७५ रू. किलो

पाणी कमी असूनही दर्जेदार भगवा डाळींब भाव ४५ ते ५० रू. किलो

दोन वर्षाच्या ६०० डाळींबा झाडांपासून ३ लाख रू. उत्पन्न, जागेवरून माल ३५ रू. किलोने दिला

४ वर्षाची बाग प्रत्येक झाडावर ३ क्रेट माल भाव ५६ रू. किलो

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने अहमदाबाद मार्केटला यावर्षीही एक नंबरने डाळींब विकले

दुष्काळावर मात करणारे डाळींबाचे पुस्तक वाचून केलेल्या अनुभवसिद्ध प्रेरणेतून फायद्यात

डाळिंबाची ९५० झाडे, एका वर्षात १५।। लाख निव्वळ नफा

पहिल्या वर्षी दोन एकर भगव्याचे २।। लाख, दुसऱ्या बहाराचे ४ लाख, तिसऱ्या बहाराचे ६।।, चवथ्याचे.. ?

श्री. दत्तात्रय बच्चू गाढवे (एम. ए.)
मु.पो. चखालेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २००७, पान नं. २६)

श्री. आनंदराव माळी
मु.पो. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर. मोबा. ८८०६६२५९३०
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मे २०१२, पान नं. ३७)

अॅड. देवीदास शंकरराव खिलारे
मु.पो. सोनवडी बु.||, ता. फलटण, जि. सातारा. मोबा. ९८२२७३०६३७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, एप्रिल २००८, पान नं.२०)

श्री. केदा यु. सोनवणे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)
मु.पो. सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिक. मोबा. ८८०५७७१९७१
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, मार्च २०१२, पान नं.११)

pomegranate
pomegranate
pomegranate
pomegranate

दलाल आमची फळे गाळयावरील आलेल्या शेतकऱ्यांना डाळींबाचे ग्लेजिंग दाखविण्यासाठी फळे हातात घेऊन दाखवत असत

१८ महिन्यात ६० - ८० रोगमुक्त दर्जेदार डाळींब

ऑगस्टचा बहार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी दर रुपये ९० ते १४५/किलो खर्च ३५ हजार - नफा २ लाख

coming soon...

श्री. अतुल मधुकर शास्त्री
मु.पो. कसबे तडवळे, जि. उस्मानाबाद. मोबा. ९९२१५८०६९७
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जानेवारी २००९, पान नं.३६)

श्री. सुभाष पांडुरंग धस
बालाघाट शिक्षक कॉलनी, कॅनॉलरोड, बीड. मोबा. ९४२१५५५८००
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जून २०११, पान नं.१५)

सौ. निकिता पंकज शिंदे
मु.पो. सांगावी, ता. बारामती, जि. पुणे. मोबा. ९८२२१९५१३५
(संदर्भ : 'कृषी विज्ञान' मासिक, जुलै २०११, पान नं.१६)

डाळींब

दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्‍यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्‍यांनी अनुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्‍या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्‍या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा अशा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्‍या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्‍या मुळीत वाढ होते.

प्रचलित व्यापारी भाजीपाला व फळपिकात शेतकर्‍यांना हवा तसा फायदा होत नसल्याने अनेक वर्षाच्या संशोधन व सर्वेक्षणातून निवड पद्धतीने 'सिद्धीविनायक' शेवगा हे दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीतही कल्पवृक्ष म्हणून पीक सार्‍या देशाला व तिसर्‍या जगातील गरीब राष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी विकसीत केले असून एकरी ७० हजार ते १ लाख शेवग्यापासून व ६० हजार ते ७० हजार रुपये अंतरपिकातून शेतकर्‍यास मिळत असून असे १५ ते २० हजार मॉडेल देशभर कार्यरत असून सर्व समाधानी आहेत.

या तंत्रज्ञानाचे शेतकर्‍यांच्या शेतावर जे विविध प्रयोग केले जातात. त्याची निरिक्षणे त्यांचे अनुभव पत्ते, फोन दिलेले असतात. अनेक वर्षाच्या संशोधन व प्रयोगातून शेतकर्‍यांनी वर्षभरामध्ये केव्हा, काय का व कसे लावावे/करावे ? याचे मुद्देसुद विवेचनात्मक लेखन देशभरातील शेतकर्‍यांकरीता 'कृषी विज्ञान' या मासिकातून प्रसिद्ध केले आहे. ते नवीन तरून शेतकर्‍यांना अतिशय प्रेरणादायक ठरतात. कृषी विज्ञान हे मासिक नुसते ज्ञान देणारे नसून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने 'सर्वांगीण विकास घडविणारे मासिक' असल्याने कृषी क्षेत्रातील सर्व स्थरात हे लोकप्रिय, मार्गप्रदीप ठरले आहे.

शेती रोग - किडमुक्त होऊन समृद्धी यावी यासाठी स्पेशल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी मार्गदर्शिका' प्रसिद्ध केली आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी व प्रश्नांचे निरसन करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचारीवृंद हे सतत भेटी देऊन त्यांचे निरसन करतात. अशारितीने प्रयोगशाळेतील प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेतात पोहचल्याने शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध होत आहे.

पुरस्कार