Benefits of Prisom

 • जुन्या, नव्या फळबागा, फळभाज्या, फुलशेती (डाळींब, आंबा, नारळ, काजू, पपई, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, अंजीर, केळी, स्ट्रॉबेरी, शेवगा, सिताफळ, कलिंगड, खरबूज इ.) फुटण्यासाठी, बहार (कळी, मोहोर) लागण्यासाठी
 • डाळींबाची वठलेली झाडे फुटून कळी निघण्यासाठी
 • डेडआर्म आणि डायबॅक (संत्री, मोसंबीवरील) येऊ नये महणून
 • फुट चांगली निघण्यासाठी
 • अंजीराची मुकी फुट निघण्यासाठी
 • ऑक्टोबर छाटणीचे वेळेस अति विषारी औषधे न वापरता १०० % बागा फुटण्यासाठी 'प्रिझम'जर्मिनेटरबरोबर वापरावे
 • प्रतिकुल परिस्थितीत शेंडा व्यवस्थित चालवा म्हणून
 • प्रतिकुल परिस्थितीत खोडव्यासाठी उपयुक्त
 • सिताफळे काळी पडू नयेत म्हणून
 • दरवर्षी एकसारखा बहार फुटण्यासाठी
 • फळभाज्यांना माल जर कमी लागत असेल तर तो माल लागण्यासाठी 'प्रिझम' वापरावे.
 • मसाला पिके - आले, हळद यासाठी उपयुक्त.
प्रिझम वापरण्याचे प्रमाण

फळभाज्यांसाठी
पहिल्या फवारणीत (लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी)
२५० मिली जर्मिनेटर + २५० मिली थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + २०० मिली राईपनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० मिली हार्मोनी + २५० मिली प्रिझम, १०० लि. पाणी (दर १५ दिवसाचे अंतराने प्रमाण वाढवून ३ वेळा फवारणी करावी)

फुलझाडांसाठी
३०० मिली जर्मिनेटर + २५० मिली थ्राईवर + २५० मिली क्रॉंपशाईनर + १०० मिली राईपनर + १०० ग्रॅम प्रोटेक्टंट + १५० मिली हार्मोनी + ३०० ते ४०० मिली प्रिझम + १०० लिटर पाणी
 • Effective for bahar Treating to old orchards
 • To Prevent Dead arm and dieback
 • To get effective sprouting (fruitful) of grapes in April & October pruning.
 • To get uniform regular Bahar (Blossoming) of orchards.
 • To activate apical bud initiation in normal adverse conditions.
 • To get effective ratoon in adverse conditions.
 • ಹಳೆಯ ತೋಟಗಳ ಪುನ: ಚಿಗುರುಸುವುದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಪರಿಣಾಮಕಾರಿ.
 • ಡೆಡ್ ಆರ್ಮ್ (Dead Arm) ಮತ್ತು ಡೈ ಬ್ಯಾಕ್ (Dieback) ರೋಗ ತಡೆಗಟ್ಟುತ್ತದೆ.
 • ಎಪ್ರಿಲ್ ಮತ್ತು ಅಕ್ಟೋಬರ್ ನಲ್ಲಿ ದ್ರಾಕ್ಷಿ ಕಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ಉತ್ತಮ ಫಲಪ್ರದ ಮತ್ತು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಗುರು ಮೂಡುವುದಕ್ಕಾಗಿ.
 • ತೋಟವೆಲ್ಲಾ ಒಂದೇ ಸಮಾನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅರಳಲು.
 • ವಿಪರೀತ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ಅಂಕುರ ಮೊಗ್ಗು (Apical Bud) ಸಕ್ರಿಯಗೊಳಿಸಿ ಬೆಳೆಸುತ್ತದೆ.
 • ವಿಪರೀತ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳಲ್ಲಿ ಕೂಡಾ ಮರು ಬೆಳೆ ಪಡೆಯಲು ತುಂಬಾ ಪರಿಣಾಮಕಾರಿ.