कृषी विज्ञान शेतीची 'गीता' तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी मार्गदर्शिका 'बायबल' त्या आधारे कच्छ जिल्ह्यात यशस्वी शेती करण्याचा संकल्प
श्री. चंद्रकांत सालेसा,
३१/२, मोमया मेन्शन, दत्तराम लाड चौक, काळा चौकी, मुंबई - ४०००३३,
फोन नं. (०२२)
२४७०००५६/०९३२३९२९६४०
माझी २८ एकर जमीन मु.पो.नानी तुंबडी, ता. मुद्रा, जि. कच्छ (गुजरात)
येथे आहे. येथील जमीन मध्यम काळी, गोराडू, टाईपची आहे. या भागात पाऊसमान अनियमित होते.
पाऊस झाला तर खूपच होतो आणि कधी - कधी फारच कमी असतो. मागील २ वर्षात तर फारच कमी पाऊस
झाला. कच्छमध्ये सरासरी ३०० ते ७०० मी.मी. पाऊस होतो. येथील तापमान उन्हाळ्यात २६
डी. ते ४२ डी. सेल्सिअस असते, तर थंडीत १६ डी. पासून ४ डी. सेल्सिअसपर्यंत खाली जाते.
मला शेतीची खूप आवड आहे. मात्र शेती अजून केली नाही. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारच कमी, जवळपास नाहीच, शेतीची आवड असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'कृषी विज्ञान' मासिक मागील ५ वर्षापासून नियमित वाचत आहे. ते शेतीची गीताच आहे. मासिकातील लेख वाचत असताना प्रत्यक्ष सरांशीच संवाद साधतो आहे असे वाटते. 'कृषी विज्ञान' मासिक व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व पुस्तके मी नेली आहे. त्यातील ओळ ना ओळ वाचली आहे. कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर काय माहिती आहे हे मी सांगू शकतो, एवढा अभ्यास केला आहे. कृषी मार्गदर्शिका तर शेतकऱ्यांचे बायबलच आहे. ही मार्गदर्शिका मी अनेकवेळा नेऊन बऱ्याच जणांना भेट दिली आहे.
मुंबईला मी राहत असलेल्या बिल्डींगमध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळीचे एकजण राहतात. ते नुसते म्हणतात. आमचा भाग दुष्काळी असल्याने शेतीत काहीच परवडत नाही. तेव्हा त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची ही कृषी मार्गदर्शिका भेट दिली व सांगितले, त्यातील अनेक शेतकऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थतीत अत्यंत कमी पाण्यावरदेखील पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे. तेव्हा तुम्ही या तंत्रज्ञानाने शेती करा, निश्चित यशस्वी व्हाल.
मी 'सिद्धीविनायक' शेवग्याची भाजी खाल्ली आहे. ती अतिशय चविष्ट लागते. आमच्या शेतीत मी 'सिद्धीविनायक' शेवगा, डाळींब व केशर आंबा लावणार आहे. तेव्हा सरांना विचारले आमच्या शेतीत पिकविलेल्या 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या भाजीला इकडच्यासारखी चव येईल का ? यावर सरांनी सांगितले, "डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेवग्याच्या चांगल्या उत्पानाबरोबरच त्याची चवही आपण कायम ठेवू " यावेळी सरांनी गुजरात व कच्छ जिल्ह्यातील बच्चाव तसेच जवळपासच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव सांगितले. राजस्थानात इंजीनिअर मुलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने डाळींब यशस्वी केले. ते सांगून त्यांच्या 'कृषी विज्ञान' मधील मुलाखती दाखविल्या. यावरून खात्री आली की, आपणही अशाप्रकारे उत्पादन घेवू शकू. यासाठी प्रथम सरांनी माती परिक्षण व पाणी परिक्षण करण्यास सांगून तो अहवाल (रिपोर्ट) घेवून मग मला भेटा, त्यानुसार जमिनीत काही समस्या असल्यास त्या अगोदर सुधारून नंतर वरील पिकांच्या लागवडी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी करू, असे सरांनी सांगितले. यावेळी सरांनी मला, 'कृषीविज्ञान' मार्च २०१५ चे मासिक व 'कृषी मार्गदर्शिका' भेट दिली.