डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोगट कांदा ३ - ४ थ्या दिवशी सरळ ३० वर्षात एवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही
श्री. संभाजी सखाराम शेवकरी,
मु. नायगाव, पो. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे,
मोबा.
९९२२४८४११३
माझ्याकडे एकूण ३ एकर जमीन आहे. त्यामध्ये १ एकर कांदा डिसेंबर २०१४ ला साऱ्यामध्ये
लावला होता. त्यावेळी वातावरण खूपच खराब होते. शेंडा करपत होता. पाती वाकड्या होत होत्या.
त्यावेळी मोशीला कृषीप्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या
स्टॉंलला भेट देत असताना तेथील प्रतिनिधींन कांद्याची परिस्थिती सांगून चांगल्या क्वॉलिटीचे
औषधे आहे का विचारले. तेथील तज्ज्ञांची मला कांद्याविषयी मार्गदर्शन करून करून खात्री
दिली व जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी ५०० मिली औषध दिले. ते ९ पंपाला
घेवून फवारले तर ३ - ४ थ्या दिवशी कार्यक्रम ओके झाला. गेले ३० वर्षापासून शेती करीत
आहे. माझ्या आयुष्यात इतर कंपन्यांच्या औषधांच्या ३ - ४ फवारण्या करूनही फरक पडत नाही असा
अनुभव आहे. मात्र हे औषध लय भारी आहे. त्याने पात सरळ झाली. करपा रोग नाहीसा झाला.
वाढ व्यवस्थित झाली. त्यानंतर कोणतीच फवारणी करण्याची गरज भासली नाही. कांद्याला १०:२६:२६ खताच्या
२ बॅगा दिल्या आहेत. आता १५ दिवसात कांदा काढणीस येईल. पीक परिस्थतीनुसार २५० पिशवी
कांदा निघेल असे वाटते.
अति अवकाळी पाऊस पडूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणी केल्याने काकडीवर वाईट परिणाम नाही.
मी काकडी १ एकर, २ एकर( म्हणजे २० - २५ पुड्या) अशी लावत होतो. मात्र फुलकळी लागताना डावणी रोगाचा प्रादुर्भाव होता. त्याने कळी गळून जाते. नागअळीने पाने निस्तेज होवून वाळतात व गळतात. अनेक प्रकारची औषधे फवारूनही हा रोग मला कधीच आटोक्यात आला नाही. त्यामुळे अलिकडे काकडीचे क्षेत्र कमी केले आहे. सध्या अर्ध्या एकरमध्ये ५ पाकिटे काकडी ५ जानेवारी २०१५ ला लावली आहे. ४ फूट रुंदीच्या दांडाला ९ इंचावर सरीच्या दोन्ही बाजूस बी लावून वेल मधल्या मोकळ्या जागेत सोडले आहेत.
कांद्याला फवारून उरलेले एक पंपाचे औषध काकडी ३ आठवड्याची असताना त्यावर फवारले. त्याने वेल एकदम टवटवीत, ताजे झाले. प्लॉट हिरवागार झाला. १० - १२ दिवसापुर्वी अवकाळी पाऊस झाल्याने गुडघाभर पाणी काकडीत साठले, त्याचाही काकडीवर काही परिणाम झाला नाही. त्यानंतर फुलकळी लागल्यावर नेहमीप्रमाणे कळी व बोटाएवढी काकडी खोडाकडून शेंड्याकडील बाजूची हळूहळू सुकून गळून जात आहे. त्यामुळे काळ ताबडतोब पुणे ऑफिसला फोन करून माहिती घेवून आज (७ मार्च २०१५ ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे नेण्यास आलो आहे. आज थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येक २५० मिली व हार्मोनी १०० मिली घेवून जात आहे. त्याच्या ८ - ८ दिवसाला २ फवारण्या करणार आहे. ही औषधे नेण्यास पुण्याला येत असताना शेजारचे लोक म्हणाले इतक्या लांब कशाला जाताय ? इथे इंदोरी, तळेगाव, चाकणला एवढी दुकाने पडल्यात आणि तुम्ही २०० रू. खर्चून एवढ्या लांब कशाला जाताय ? तेव्हा मी त्यांना सांगितले, ३० वर्षात असा रिझल्ट मला कधीच मिळाला नाही. म्हणून यापुढेही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच वापरणार आहे. तुम्हीपण हेच तंत्रज्ञान वापरा..