द्राक्षावरील दावणीस 'हार्मोनी' प्रभावी
श्री. संजय लक्ष्मण माने, मु.पो. कवठेमहांकाळ, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो. ९०४९९२९१६२
मी ८ ऑक्टॉबर २०१५ ला फळ छाटणी धेतली. छाटणी झाल्यानंतर जर्मिनेटरची फवारणी केली. तर
एकसारखी द्राक्षबाग फुटली. थ्राईवर + क्रॉपशाईनरची फवारणी केली असता. मणी गळ, कुज झाली
नाही. क्रॉपशाईनरमुळे, मण्यावर शायनिग, कडकपणा जाणवला, राईपनरची फवारणीनंतर सोनेरी कलर
येऊन मालाची फुगवण झाली, वजन चांगले वाढले, ममी फिकेशन झाले नाही.
डाऊनीचा रासायनिक औषधे वापरूनही डाऊनी रोग नियत्रणांत आला नाही. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे डाऊनीवरील 'हार्मोनी' औषध फवारले असता ५ तासामध्ये डाऊनी हा तांबुस पडल्याचे निदर्शनास आले. नंतर धुके पडले असतानाही डाऊनी फुलला नाही.