कॉटन थ्राईवर

कॉटन थ्राईवरचे फायदे

 • कपाशीच्या झाडांची मर न होता झपाट्याने वाढ
 • लाल्या, दह्या, करपा, ताक्या प्रतिबंधक
 • फुल व बोंड (फळ) गळ प्रतिबंधक
 • फलधारणा जोमाने होते
 • नेहमीपेक्षा अधिक व स्वच्छ, लांब धाग्याचा सर्व वेचण्यांचा 'ए' ग्रेड कापूस मिळण्यासाठी
 • निर्धोक किटकनाशकाबरोबर वापरता येत
 • रासायनिक खतात बचत
 • कवडी होत नाही
 • प्रतिकूल परिस्थितीतही इतरांपेक्षा अधिक व दर्जेदार कापूस
 • शेत लवकर (तीनच वेचण्यात) खाली होऊन रबी पीक लवकर घेता येते त्यामुळे पाणी, वेळ निविष्ठा (input) मध्ये बचत.
 • रबी व उन्हाळी पिकाचे दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळतो
 • उत्तम खोडवा (फरदड) घेता येतो. नवीन फुटवा भरपूर होऊन फुलपात्या व बोंडाच्या संख्येत वाढ होते. बोंडे पोसण्यास मदत होते.
 • कॉटन-थ्राईवर शेतकर्‍यांचा विमा नव्हे तर बोनसच!
कॉटन थ्राईवर वापरण्याचे प्रमाण

पहिली फवारणी:

(उगवणीनंतर १५ ते ३० दिवसांनी)
५०० मि. जर्मिनेटर + ५०० मि.कॉटन थ्राईवर + ५०० मि. क्रॉंपशाईनर + २५० ग्रॅ.प्रोटेक्टंट + २५० मि. प्रिझम + १०० लि.पाणी

दुसरी फवारणी :

(उगवणीनंतर ३० ते ४५ दिवसांनी)
पाती लागण्याच्या सुमारास
१ लि.कॉटन थ्राईवर + १ लि.क्रॉंपशाईनर + ७५० मि.राईपनर + ५०० ग्रॅम प्रोटेक्टंट + ५०० मि.प्रिझम + न्युट्राटोन ५०० मि. + १५० ते २०० लि.पाणी

तिसरी फवारणी:

पीक ५० ते ६० दिवसांचे असताना १ लि. कॉटन थ्राईवर + १ लि.क्रॉंपशाईनर + १ लि.राईपनर + १ किलो प्रोटेक्टंट + १ लि.प्रिझम + न्युट्राटोन ७५० मि. + २५० लि.पाणी.

वातावरण खराब असल्यास फवारणी क्र. ३ चे प्रमाण घेऊन चौथी फवारणी करणे.

कपाशीचा खोडवा (फरदड) घ्यायचा आसल्यास फवारणी क्र. २ पासून पुढील फवारण्या १५ ते ३० दिवसांनी माल काढेपर्यंत 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याचे करणे.