हार्मोनीमुळे पानाच्या वाट्या होणे व पानगळ कमी झाले
श्री. विजय आण्णाप्पा माळी,
मु. पो. कुमठे, ता. तासगाव, जि. सांगली.
मोबा.
८९५६१८०२२३
माझ्याबागेत चित्र्या डावणी आला होता. सर्व औषधे स्प्रे करून देखील डावणी कंट्रोलमध्ये
येत नव्हता. पानाच्या वाट्या होत होत्या, पानगळ होत होती.
हार्मोनी हे औषध २ मिलिने घेऊन त्यामध्ये फक्त स्टिकर वापरून स्प्रे केला होता व तीन दिवसानंतर तो डावणी तांबुस पडून हळूहळू तो पानावरून कमी झाल्याचे दिसून आले. त्यासाठी एक दिवसआड असे तीन स्प्रे घेतले होते. त्याचबरोबर पानाच्या वाट्या होणे व पानगळ होणे कमी झालेले दिसून आले. वातावरण खराब होऊन देखील हाच रिझल्ट एकसारखा दिसत होता. शिवाय याचा दुष्परिणाम नसल्याने वापरण्यात अजिबात अडचण येत नाही. शेतकऱ्यांसाठी सद्याच्या स्थितीला अतिशय चांगले औषध आहे.