बागेत डावण्या दाखवायला नाही

श्री. तुकाराम सोमनाथ पाटील,
मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा. ९७६६२९२००९


माझ्या बागेत जवळपास २५ ते ३०% पानावरती डावणी स्पॉट होते. मी हार्मोनी २०० मिली + एम ४५ -५० ग्रॅम + स्टिकर १०० मिली + पाणी १०० लि. असे स्प्रे केले. नंतर एक तासाने लगेच पाऊस पडला व वातावरण बिघडले तरी देखील दुसऱ्या दिवशी तो डावण्या तांबुस पडलेला दिसून आला व दोन ते तीन स्प्रेमध्ये माझी बाग डावणीच्या प्रादुर्भावातून वाचली.

मी हार्मोनीच्या औषधाचे दर पाच ते आठ दिवसातून ऐकतरी स्प्रे घेतोच. त्यामुळे माझ्या बागेत डावणी दाखवायला नाही.