कोवळ्या पानांवरील डावणीवर हार्मोनीचा स्प्रे. १ तासाने पाऊस, पण हार्मोनीमुळेच बाग उत्कृष्ट
श्री. लक्ष्मण भाऊसाहेब निकम,
मु. पो. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा.
९७६५१५९२२१
माझ्या बागेत कोवळ्या पानावरती सर्वत्र डावणी होता. वातावरण खराब असल्यामुळे तो आटोक्यात
येतच नव्हता, व कमी देखील होत नव्हता. पण हार्मोनीमुळे खराब वातावरणात देखील चांगला
रिझल्ट जाणवून आला. स्प्रेनंतर तासाभरातच पाऊस येऊन गेला, तरी देखील रिझल्ट अंदाजापेक्षा
चांगला आला, औषध चांगले आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे वापरण्यास काहीच
हरकत नाही.
माझ्याबागेत डावणीच्या औषधात हार्मोनीमुळे निश्चितच बचत झालेली आहे. खर्च कमी झालेला आहे. पानांमध्ये हिरवटपणा जाणवून येतो.
हार्मोनी मी माझ्या बागेत स्प्रेसाठी खालीलप्रमाणे घेतले.
(हार्मोनी १५० मिली + झेड ७८ -१०० ग्रॅम + स्टिकर १०० मिली + १०० लि. पाणी.)