हार्मोनीमुळे फ्लॉवरींगपासून आजतागायत डावण्या नाही.
श्री. नंदकुमार बापू पाटील,
मु. पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा. ९६६५८२९४३०
माझ्या बागेत पानावरती ७० ते ८० % डावणी होता, मी हार्मोनी हे औषध घेऊन २ मिली/लि.
प्रमाणे प्लेन स्प्रे केला व दुसऱ्याच दिवशी तो डावणी तांबुस दिसून आला व माझ्या बागेतून
डावणी ७० % नाहीसा झाला. दुसऱ्या कोणत्याही औषधात ही क्षमता नाही असे मला वाटते.
हे औषध स्प्रे नंतर त्याच दिवसापासून जवळ - जवळ पाच ते सहा दिवस वातावरण खराब होते. तरीही डावणी फुललाच नाही.
मी जी.ए. मध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये घेतला होता. त्यापासून आज तागायत माझ्या बागेत डावणी दिसलाच नाही व बागेत डावणी औषधाचीही बचत झालेली आहे, हार्मोनी औषधे खरोखरच चांगले आहे, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.