लालकोळीवर स्प्लेंडर फारच प्रभावी व किफायतशीर !

श्री. प्रविण उरुण तराळे,
मु. पो. वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला.
मोबा. ९७६३९३९७९८


झेंडू दीड फूट उंचीचा असताना लाल कोळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर सरांचे 'स्प्लेंडर' फवारले तर लाल कोळी पुर्णत:गेला दीड महिना झाला लाल कोळी परत आला नाही. दरवर्षी झेंडुवर कोळीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फुले टवटवीत दिसत नाहीत. यासाठी रासायनिक महागडी किटकनाशके फवारावी लागत असत. यामध्ये खर्च वाढायचा. स्प्लेंडर हे शेतकऱ्यांना परवडणारे व खात्रीशीर रिझल्ट मिळणारे औषध आहे. त्यामुळे स्प्लेंडरच्या रूपाने आम्हाला लाल कोळीवर रामबाण उपाय मिळाला आहे.