ज्वारीनंतर पपईचे पीक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी !
श्री. सुनील संभाजी जाधव,
मु.पो. उंदीरखेडे, ता. पारोळा, जि. जळगाव.
मोब. ९६६५९१७१९३
मी माझ्या शेतामध्ये सर्व पिकांसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे ७ वर्षापासून वापरत
आहे व त्यापासून मला भरपूर उत्पादन मिळून आर्थिक फायदा चांगला झाला आहे. माझी जमीन मध्यम
प्रतीची असूनदेखील मी पपईचे विक्रमी उत्पादन घेतो. आता यावर्षी मी २१ फेब्रुवारी २०१४
रोजी पपईची ७ x ७ फुटावर लागवड केली. एकूण १।। एकर क्षेत्र आहे. आगोदर ज्वारी प्रेरणी
केली होती. तिची काढणी केल्यानंतर पपई लागवड केली. याला अगोदर कल्पतरू खताचा लागवडीच्या
वेळी वापर केला व जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली. २ महिन्याचे पीक झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर,
राईपनर, न्युट्राटोन या औषधाचा पाठीवरील पंपास प्रत्येकी ५० मिलीचा वापर केला. पुढे
या औषधाचा नियमित वापर करीत आहे. आज माझ्या झाडावर १०० ते १२० पपई आहे. साधारण २ किलो
वजनाची फळे निघतात. आजच माल १५ रू./किलो दराने गेला. पुर्ण माल १ महिन्यासाठी ह्या
भावाने दिला आहे. त्यामुळे मला चांगला फायदा होणार आहे आणि तो फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळेच
!