खरबुजाचे अधिक उत्पादन पाहून शेजारी पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरू लागले
श्री. सुनिल दिगंबर बघे,
मु.पो. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे.
मो. ९८६०२६७२११
माझे राजेवाडी येथे ९ एकर क्षेत्र आहे. मी एक लेखनिक आहे. शाळा पाहून शेती करत आहे.
रासायनिक खतांचा तसेच औषधांचा वापर कमी प्रमाणात करत आहे.
डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर गेली दोन वर्षापासून करत आहे
व रिझल्ट पण चांगले आले आहेत.
मी पुणे येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी अदमाने यांना भेटलो व त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती विचारली. मी अदमाने यांना फोन करून ही औषधे सासवड मध्ये कोणाकडे मिळतात याची चौकशी केली. त्यांनी मला श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र, उरुळी कांचन येथील पत्ता दिला व मला तेथे औषधे मिळाली.
माझी जमीन मध्यम आहे. मी १ मार्च २०१६ रोजी खरबुजाची कुंदन जातीची लागवड ३६ गुंठ्यात केली. मी सुरुवातीला ३ ट्रॉली शेणखत व १ ट्रॉली कोंबडी खत टाकले. लागवड ७ x २ फुटावर केली. मी खरबुजाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. तर १०० टक्के उगवण झाली व नंतर जर्मिनेटर व प्रिझमची आळवणी केली. १५ दिवसांनी सप्तामृतची फवारणी केली व त्यानंतर ड्रॅगन ह्या किटकनाशकाची फवारणी घेतली. त्यानंतर दर १५ दिवसांनी सप्तामृतची फवारणी करत होतो.
मी खरबुज १० वर्षापासून करत आहे. या पिकामध्ये मला १२ टनाच्या पुढे कधीही उत्पादन गेले नाही. पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारणी ने १६ टन उत्पादन झाले व पहिल्यापासून शेंडा चांगला राहिला व पाने हिरवी राहिली आणि रासायनिक खतांचा वापर कमी झाला. कमी पैशात जास्त उत्पादन निघाले.
मी २ वर्षांपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खुप चांगले उत्पादन काढत आहे. माझे रिझल्ट पाहून अनेकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती दिली व त्यांना पण चांगले रिझल्ट आले. मी आता डाळींब, टोमॅटोसाठी सप्तामृतची फवारणी घेत आहे.
मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा एकदा वापर करून पहावा.