फयान वादळाच्या तडाख्यातही २ एकरात ३२ टन द्राक्ष, ९९% माल उत्तम
श्री. हरिचंद्र पंढरीनाथ देशमुख, मु. पो. नारायणटेंभी, ता. निफाड, जि. नाशिक.
मोबा . ९४२३६९९०५२
मागील ८ वर्षापासून द्राक्ष बागेसाठी व टोमॅटोसाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर करीत
आहे.
एकंदरीत ६ एकर द्राक्ष बागेसाठी व ३॥ एकर टोमॅटोसाठी डॉ.बावसकर सरांची औषधे वापरीत आहे. मागील वर्षी फयान वादळ झाले. २ एकरचा थॉमसन प्लॉट फेल होण्याच्या मार्गावर होता. मात्र यासाठी १३ व्या दिवशी थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली, तर घड अजिबात जिरले नाही.
सुरूवातीस पेस्टमध्ये जर्मिनेटरचा वापर केला. नंतर ८ व्या दिवशी प्रिझम ५०० मिली + जर्मिनेटर १ लि. + थ्राइवर १ लि. + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली.
पहिल्या डिपींगमध्ये जी. ए. + जर्मिनेटर ५ मिली / लि. वापरले. नंतर फ्लॉवरींग स्टेजमध्ये थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ ल. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केली.
दुसऱ्या डिपींग मध्ये जी. ए. + थ्राईवर ५ मिली / लि. याप्रमाणे वापरले. डिपींगमधील वापराने पाकळ्या सुटल्या.
तिसऱ्या डिपींगनंतर थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली.
फयानच्या वादळात सर्वत्र मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्याअगोदर डाऊनी रोगांमुळे द्राक्ष बागा उध्वस्त झाल्या. परंतु सरांच्या या तंत्रज्ञानाचा वापर असल्यामुळे आमची द्राक्षबाग नुसती उभी नव्हती तर उत्पादनही चांगले मिळाले. प्रतिकुल परिस्थितीत समर्थपणे तग धरून या दोन एकर बागेतून ३२० क्विंटल एक्सपोर्ट दर्जाचा माल मिळाला. ९९ % हार्वेस्टिंगमध्ये मणीगळ फारच कमी झाली. मण्यांची एकसारखी साईज होती. फुगवण १६ ते १८ एम. एम. होती.
टोमॅटोत दहा लाख.
आम्ही मागील ४ वर्षापासून टोमॅटोमध्ये ३॥ एकरात ९ - १० लाख रू. उत्पन्न मिळविले आहे.
सध्याच्या परिस्थितीत आज रोजी टोमॅटो मार्केटला चालू आहे. आजपर्यंतच १० लाखापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. ३०० ते ३५० रू/ क्रेट बाजारभाव मिळाला. अद्याप तोडा चालू आहे. ही सर्व डॉ.बावसकर सरांच्या औषधांची किमया आहे.