द्राक्षनिगा (सुरूवातीपासून शेवटपर्यंतची) सूत्रे
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
१) भरवशाची बागायती जमीन निवडा.
२) एकाच ठिकाणचे क्षेत्र हवे.
३) माती - परीक्षण करून घ्या.
४) ऑक्टोबर छाटणीची पन्हेरी करून ती जानेवारीच्या अगोदर लावा.
५) सीडलेस जाती - तुरा - थॉम्पसन सीडलेस, सोनाका, तास - ए- गणेश, शरद सीडलेस निवडा.
६) द्राक्ष लागवड दक्षिणोत्तर चर पद्धतीने करा.
७) निरोगी, जोमदार मुळे, शेंडा असलेलीच पन्हेरी घ्या.
८) पन्हेरी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये बुडवून लावा. बुडाशी प्रोटेक्टंटचे द्रावण ओता.
९) पन्हेरी चांगली कुटून सशक्त निरोगी व वेळेवर किंवा लवकर लावणीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे (कल्पतरू सेंद्रिय खत देऊन जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम, न्युट्राटोनचे) हलकेसे कमी प्रमाणात ३ ते ४ फवारे द्या. प्रमाण योग्य जागी दिलेच आहे.
१०) जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तळ काप घ्या. येणार्या फुटीस बांबूचा आधार द्या.
११) लागवडीनंतर शक्यतो दहा दिवसांनी पाणी द्या.
१२) एप्रिल - मे या काळामध्ये दर आठवड्यास पाणी द्या.
१३) सर्व वेळी एकसारख्या वाढून, प्रत्येक वेलीवर दोन ओलांडे, प्रत्येक ओलांड्यावर ५ - ७ काड्या, प्रत्येक काडीवर १२ -१४ पाने, १,२ पानांच्या बगलफुटी असाव्यात.
१४) नवीन फूट शेंडे वाढत असतील तर काढून टाका.
१५) वेलीच्या जोमदार वाढीसाठी, काड्या फुटण्यासाठी एप्रिल छाटणी करा.
१६) वाढ थांबवून, घड निर्मितीसाठी ऑक्टोबर छाटणी करा.
१७) हवामानात एकसारखा बदल होत असल्यास क्रॉंपशाईनरचे प्रमाण थोडेसे वाढवा.
१८) एप्रिल छाटणी, ऑक्टोबर छाटणीच्या वेळी शक्यतो 'कल्पतरू' सेंद्रिय खताचा वापर तसेच इतर खाते योग्य प्रमाणात वापरा.
१९) काड्यांची वाढ १५ पानांवर शेंडा खुडून थांबवा.
२०) ऑक्टोबर छाटणी ८ - ९ डोळ्यांच्या दरम्यान करा.
२१ ) पांढर्या मूल्यांची वाढ होण्यासाठी जर्मिनेटर एकरी १ लि. ड्रीपमधून द्यावे. त्यामुळे घादांच्या वाढीस पुरेसा अन्नसाठा मिळून घडांची चांगली वाढ होते.
२२) जाड काड्यांची एकसारखी फुट मिळविण्यासाठी जर्मिनेटरचा वापर पेस्टमधून ( ३० ते ३५ मिली / लि.) करावा.
२३) मण्यांचा लांबटपणा जाऊन गोलपणा येत असेल तर गर्डलिंग थोडे उशीराने करा. पालाश कमी व उशीरा द्या.
२४) वॉटर बेरीज / शॉर्टबेरीज/ सुकाव्याचे प्रमाण अधिक दिसत असेल तर थ्राईवर २ लि., क्रॉंपशाईनर २ लि., राईपनर १ लि. व न्युट्राटोन १ लि. ३०० लि. पाण्यात मिसळून फवारा.
२५) प्रथमपासून म्हणजे एप्रिल छाटणीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास मण्यात व घडात विकृती येत नाही. नवीन बाग लावताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करा.
२६) एक्सपोर्ट दर्जाचे द्राक्ष निर्मितीसाठी सुरूवातीपासून च वेळोवेळी सप्तामृताच्या (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम व न्युट्राटोनच्या ) फवारण्या व कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करा.