जर्मिनेटर द्राक्ष फुटीसाठी संजीवनी
श्री. पांडुरंग कचरू झनकर, मु. पो. भरवीर, ता. इगतपुरी, जि. नाशिक
मी ४ वर्षापुर्वी थॉम्पसन १ एकर द्राक्ष बाग लावली. द्राक्ष पिकासंदर्भात अपेक्षित
उत्पादन मागील दोन वर्षापासून मिळत नसल्याने डॉ.बावसकर सरांच्या उत्पादनाविषयी माहिती
घेऊन नाशिक शाखेतून जर्मिनेटर फुटीसाठी नेले. श्री. सय्यद साहेबांकडून वापराबद्दल पुर्ण
माहिती घेतली. जर्मिनेटर १ लि. २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. त्यामुळे द्राक्ष
बाग पुर्ण व एकसारखा फुटला. कंपनी प्रतिनिधींनी भेट दिली. खरड छाटणीपासून ते ऑक्टोबर
छाटणीपर्यंत हे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले आहे.
जर्मिनेटर फुटीसाठी संजीवनी आहे, हे मी इतरांना दाखविले. ८ झाडांवर जर्मीनेटर वापरले नव्हते. तेथे फुट मागेपुढे दिसली. मागील वर्षी फुट फारच कमी होती. त्यामुळे काडी कमी मिळाली. यावर्षी जर्मिनेटर मुळे काडीची विरळणी करावी लागेल. एवढी दाट फुट व एकसारखी झाली. सबकेन नंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर नेत आहे.