द्राक्षबाग सारखी फुटण्यासाठी जर्मिनेटर चा वापर
श्री. दामोदर काशिनाथ थेटे, मु. पो. नाळेगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक
मी बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर द्राक्षबागेसाठी घेऊन गेलो एकसारख्या फुटीसाठी १
लि. पेस्टमध्ये ३० मिली जर्मिनेटर घेतले. माझ्या बागेत नेहमीच फुटीचा प्रॉब्लेम जाणवत
होता. नेहमी मागे- पुढे फुट होत होती, पण यावेळी जर्मिनेटरमुळे तसे घडले नाही व फुट
एकसारखी आहे. जर्मिनेटरचा हा प्रयोग मी फक्त एकाच प्लॉट पुरता केला. त्याचा फायदा मला
जाणवला आहे. ८ व्या ते ९ व्या दिवशी मी पुन्हा जर्मिनेटचा स्प्रे घेत आहे. यापुढे बागेसाठी
संपूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी माहितीपत्रकाप्रमाणे वापरण्याचे ठरविले आहे. मी माझ्या
ओळ्खीच्या शेतकर्यांनाही या औषधांची किमया सांगत आहे. मी थॉम्पसन या जातीच्या द्राक्ष
हुंड्या तयार करण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे
जर्मिनेटरचा वापर करत आहे.