हार्मोनी डावण्या व भूरीवर स्वस्त औषध, रिझल्ट लगेच व उत्तम
श्री. सुभाष पांडुरंग पाटील, मु. पो. ढवळी, ता. तासगाव, जि. सांगली,
मोबा. ९०९६७९४५४०
क्षेत्र - २ एकर, जाता- सोनाका.
छाटणी तारीख - १५ सप्टेंबर २०१०
मी माझ्या बागेत अगदी सुरूवातीपासून हार्मोनी वापरत आहे. त्यामुळे खराब वातावरण होऊनदेखील डावणी आलाच नाही. काही पानांवरती लहान - लहान स्पॉट दिसले. परंतु तो ही काही मोजक्या प्रमाणात व तो फुलला नाही.
तसेच औषध स्वस्त असल्याने वापरण्यास हरकत नाही. माझ्या बागेत हार्मोनी या औषधाच्या वापरामुळे, द्राक्षे वेळीची पाने गडद हिरवी दिसत आहेत व त्यामुळे झाडाची प्रतिकारशक्ती वाढते व डावणी रोगास अटकाव बसतो. तसेच हार्मोनीमुळे डावणीच्या रासायनिक औषधांच्या वापरात (खार्चात) २० % बचत होते.
प्लेन औषधाचे प्रमाण डावणी येण्याअगोदर (हार्मोनी १५० मिली + स्टिकर १०० मिली + १०० लिटर पाणी) दर पाच दिवसांनी स्प्रे घेण्यास आणि वातावरण बिघडल्यास एक दिवस आड घेण्यास हरकत नाही.