पाऊस पडल्यावर १५ मिनिटांनी हार्मोनीचा स्प्रे रेसिड्यू नाही, बेदाणा व निर्यातीसाठी उपयुक्त
श्री. उत्तमराव मारुती पाटील, मु. पो. वायफळे, ता. तासगाव, जि. सांगली
क्षेत्र - ३ एकर
छाटणी तारीख - २१ ऑक्टोबर २०१०
हार्मोनी ह्या औषधाचा माझ्या बागेत पाऊस पडल्यानंतर १५ मिनिटाने हॅन्डपंपाने स्प्रे केला होता व लगेच एक तासाने पाऊस आला तरी देखील हर्मोनीचा रिझल्ट आला. डावणी आला तरी देखील हर्मोनीचा रिझल्ट आला. डावणी तांबुस - लाल दिसून आला व मनासारखा रिझल्ट मिळाला.
हार्मोनी हे औषध रेसिड्यू नसल्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही व युरोपसाठी हे औषध अतिशय योग्य आहे, या औषधामुळे माझा युरोपचा प्लॉट अतिशय चांगला झालेला आहे व माझ्या प्लॉटला इतर औषधातही बर्याच प्रमाणात बचत झाली आहे.