इतर औषधांपेक्षा हार्मोनीचा रिझल्ट लवकर, उत्तम खर्चही कमी

श्री. बाळासो कदम, मु. पो. नरवाड, ता. मिरज, जि. सांगली


क्षेत्र - ४ एकर, जात - थॉमसन

छाटणी तारीख - ९ ऑक्टोबर २०१०

आमच्या बागेत डावण्या हा रोग बागेवर आला होता. बाजारातील औषधांचा वापर करून सुद्धा डावणी हा रोग कंट्रोलमध्ये आला नाही. तरी मी बाजारात नवीन उपलब्ध झालेले हार्मोनी औषधाचा वापर २ मिली / लिटर झालेले पाण्यामध्ये हे प्रमाणत घेऊन स्प्रे केला. तर ३ ते ४ दिवसांनी घडावरील व पानावरील डावणी रोग नाहिसा होऊ लागला. आलेल्या घडांवरील डावणी रोग हार्मोनी औषधामुळे कंट्रोल झाला व घडांची वाढ होऊन पानांना हिरवटपणा दिसू लागला. घडांवरील मण्यांची साईज व घड व्यवस्थित वाढला.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे यांचा आभारी आहे.