नवीन बागेसाठी फवारणीचे वेळापत्रक

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


  • रिकटींग केल्यावर दुसर्‍या व पाचव्या दिवशी (१००% काडीचे डोळे लवकर फुटण्याकरिता) - जर्मिनेटर ३५० ते ५०० मिली + १० लि. पेस्ट लावणे.
  • पांढरी मुळी वाढीसाठी - रिकटींग नंतर पाच दिवसांनी - जर्मिनेटर १ लिटर + ५०० लि. पाणी याप्रमाणे मिश्रण तयार करून ५०० मिली द्रावण, ओलीवर प्रत्येक झाडाच्या मुळीस पोहोचेल अशा पद्धतीने आळवणी घालणे.
  • पेस्ट लावल्यानंतर १५ व्या दिवशी (फुट एकसारखी निघण्यासाठी) - जर्मिनेटर ५०० मिली + १५० ते २०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी काडीवर फवारणी घेणे.
  • काडी फुटल्यावर, पोंग्यातून कोंब बाहेर आल्यावर (निरोगी वाढीसाठी) - जर्मिनेटर ३०० मिली + थ्राईवर ३०० मिली + क्रॉंपशाईनर ३०० मिली + १५० ते २०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी.
  • वरील फवारणीनंतर ५ व्या दिवशी (पुर्ण फुटीचा शेंडा चालण्यासाठी) - जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + १५० ते २०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी.
  • प्रत्येक ५ दिवसाच्या अंतराने ओलांड्यावर काडी निघेपर्यंत खालील फवारणी वेळेनुसार प्रमाणात

    करणे - जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + १५० ते २०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली + १०० लि. पाणी.


(डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांबरोबर वापरावयाची किटकनाशके, बुरशीनाशके यांचे प्रमाण अत्यल्प असते. किटकनाशके, बुरशीनाशके यांचे प्रमाण हवामानातील बदलानुसार ठेवावे)

सूचना -

१) प्रत्येक महिन्यास १ एकरासाठी १ लि. जर्मिनेटर ची आळवणी ओलीवर मुळ्यास पोहोचेल अशा पद्धतीने घालणे.

२) कमी वाढीच्या झाडास जर्मिनेटरची जादा फवारणी घेणे.

३) स्टॉंप अॅण्ड गो नंतर ओलांडे, काडी सुटण्यासाठी - जर्मिनेटर ५०० मिली + १५० ते २०० ग्रॅम प्रोटेक्टंट किंवा किटकनाशक + हार्मोनी १५० मिली यांची १०० लि. पाण्यातून फवारणी घेणे.

४) ओलांड्याचे डोळे फुटल्यानंतर राईपनर ५०० मिली + १०० लि. पाणी चालू फवारणीत घेणे.

फायदे :

१) १०० % द्राक्षवेलींची वाढ होते.

२) मे अखेर ओलांड्याची काडी पूर्ण तयार होते.

३) सर्व द्राक्ष वेलींमध्ये गर्भधारणा होते.

४) द्राक्ष वेलींमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढून सशक्त व नोरीगी बाग तयार होते.

५) छाटणीपर्यंत पानगळ होते नाही.

६ ) खोड मोठे होऊन पानांची जाडी, रुंदी वाढते.

७) काड्या जोमदार व भरपूर निघतात.

८ ) काड्या पूर्ण व लवकर पिकतात.

९ ) डोळे मोठे, कोचीदार बनतात.

१० ) द्राक्षाचे पहिल्या वर्षीही विक्रमी व दर्जेदार उत्पादन घेता येते.