पहिल्या वर्षी तेराशे खोडापासून २ लाख १३ हजार रू
श्री. प्रभाकर सबाजी आव्हाड, मु. पो. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक
थॉमसन बाग दीड एकरमध्ये ९'x ५' वर डिसेंबर २००५ मध्ये लावली आहे. २९ जुलै २००७ रोजी
छाटणी करून हायड्रोजन सायनामाईड १० लि. पेस्टबरोबर जर्मिनेटर ३०० मिलीचा वापर केला.
झाडांवर ३० काड्या तयार झाल्या. पोंगा अवस्थेत जर्मिनेटर १ लि. + थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर
१ लि. + न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे घड जोमदार निघाले.
जिरले नाही. फुलोर्यात वरीलप्रमाणे फवारणी करून तिन्ही डिपींगमध्ये जर्मिनेटर १० मिली
+ थ्राईवर ५ मिली + न्युट्राटोन ५ मिलीचा जी. ए. सोबत वापर केला.
वरीलप्रमाणे एकंदरीत ६ फवारण्य व डिपींगमध्ये वापराने पाने, रुंद निरोगी होऊन डाऊनी मिल्ड्यु, भुरी रोगांचे प्रमाण आटोक्यात राहिले. घडापुढे १० ते ९४ पाने असल्यामुळे पाणी ६० ते ८० % उतरतानाच मण्यांची साईज २० मिमी. झाली ९२ व्या दिवशीच मण्यांची साईज १८ एम. एम. मिळाली होती. इतर बुरशीनाशकांच्या फवारण्या कमी लागल्या. वरील औषधामुळे कलर, गोडी मिळाली. वजन वाढले.
एकंदरीत ७ ॥ टन माल १३०० खोडापासून मिळाला बाजारभाव २८.५ रू / कि. मिळाला. खते, औषधे व इतर बुरशीनाशकांच्या फवारण्यासह २८ हजार रुपये खर्च झाला. पहिल्यावर्षी १३०० खोडापासून दोन लाख तेरा हजार रू. झाले.
या अनुभवावरून चालू वर्षी ऑक्टोबर छाटणीपासूनच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर चालू केला आहे.