हवामानातील विविध समस्यांवर वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी झाली रोगमुक्त व दर्जेदार
श्री. अनिल रामचंद्र टकले,
मु.पो. मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा,
जि. अहमदनगर
मोबा. ९४२१९६०५३४
माझ्याकडे मुंगुसगाव येथे ४ एकर काळी कसदार भारी जमीन
आहे. त्यामध्ये ऊस, केळी व भाजीपाला पिकांचा समावेश असतो. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची
उत्पादने गेल्या २ वर्षापासून या पिकांवर वापर आहे. गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१४
ला टिश्युकल्चर जी - ९ केळीची एक एकरमध्ये ८ x ५ x ३ फूट अशी जोडओळ पद्धतीने लागवड
केली. केळी लागवडीची संपुर्ण माहिती मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुस्तकातून घेतली.
केळीची लागवड केल्यानंतर पहिली आळवणी जर्मिनेटरची केली. एकरासाठी एक लिटर जर्मिनेटर
२०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे सोडले. प्रथम बेसल डोस भरताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे
कल्पतरू सेंद्रिय खत ४ बॅगा दिले. त्यानंतर ३ महिन्यांनी व लागवडीनंतर ७ महिन्यांनी
असे दोन वेळा कल्पतरू सेंद्रिय खत २ - २ बॅगा दिले.
लागवडीनंतर केळी चांगली फुटली असतानाच अचानक मर होऊ लागली. त्यामुळे जर्मिनेटरची लगेच आळवणी केली. त्याने मर आटोक्यात आली. त्यानंतर अहमदनगर येथील रोहन सिडसमधून सप्तामृत नेवून फवारणी केली. त्यामुळे उन्हापासून बागेचे संरक्षण झाले. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. मध्यंतरी वातावरणात बदल झाल्याने केळी घड गळू लागले होते. यासाठी मी सप्तामृताची फवारणी केली. त्याने घड गळ होण्याचे आटोक्यात आले. शिवाय एकाच महिन्यात पुर्ण घड बाहेर आले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.
वातावरणात बदल होत असल्याने मी सप्तामृताची फवारणी वारंवार घेत होतो. घड पोसण्यासाठी राईपनर व न्युट्राटोनची फवारणी फायदेशीर ठरली. त्याने घडाचा आकार वाढून फण्यांतील आंतर वाढले. तसेच केळी पोसण्यास मदत झाली. सर्व झाडांवरील केळी घड एकसारखे पोसले. आता या पुढेही हे तंत्रज्ञान मी वापरणार आहे. माझे प्लॉट पाहून आमच्या भागातील १४ - १५ जणांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरण्यास सुरुवात केली आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी अमोल आभाळे (मोबा. ८८०५९७८५४६) आमच्या शेतावर येवून वेळोवेळी माहिती देत असतात. यामुळे वेळच्यावेळी अचूक तंत्रज्ञानाची फवारणी करून कमी खर्चात पीक प्रतिकुल हवामानापासून वाचविता येवून खात्रीशीर उत्पादन घेता येते.