हार्मोनी

हार्मोनी वापरण्याचे फायदे
'हार्मोनी' चा वापर हा डाऊनी मिल्ड्यू (केवडा) आणि पावडरी मिल्ड्यू (भूरी) या रोगांवर परिणामकारक होतो.

तसेच अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांच्या निरनिराळ्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे प्रभावी आहे.

हे आंतरप्रवाही स्पर्शजन्य प्रतिबंधात्मक व प्रभावी बुरशीनाशक आहे.

टीप -'हार्मोनी' हे सेंद्रिय बुरशीनाशक आहे आणि याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही.

प्रमाण - फवारणीमध्ये १५ मिली 'हार्मोनी' १० लिटर पाण्यात वापरावे.