काकडीची पाने आळूसारखी रुंद १५ गुंठ्यात ३४ हजार
श्री. बाळासाहेब रामभाऊ कदम,
मु. पो. सोमठाणे देश, ता. येवला, जि. नाशिक.
मो. - ८९७५४२०६१४
काकडीच्या महाभारत वाणाची लागवड १५ जुलै २०१० रोजी ३' x २' अंतरावर १५ गुंठ्यात केली होती. जर्मिनेटर
या औषधाचा उगवणशक्ती वाढण्यासाठी वापर केला. उगवण फारच चांगली झाली.
लागवडीनंतर १५ दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली. काकडीचे वेल वाढून पाने रुंद झाली. दर ८ व्या दिवशी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या वरील औषधाच्या वरील प्रमाणात फवारण्या केल्या. काकडीवर करपा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव जाणवला नाही. पाने आळूच्या पानापेक्षा रुंद होऊन काकडी निरोगी राहिली. बुरशीनाशक एम - ४५ व किटकनाशक कराटेची स्वतंत्र सुरुवातीस एकदाच फवारणी केली होती. रासायनिक खतामधील युरिया १ बॅग व कल्पतरू सेंद्रिय खताची ५० किलोची एक बॅग दिली. १५ गुंठ्यात ३७५ क्रेट काकडी उत्पादन मिळाले. सुरूवातीस १५० ते २०० रू./क्रेट असा दर मिळाला. पुढे २०० ते २२५ रू./क्रेट मिळाला. या काकडीचे १५ गुंठ्यात ३४ हजार रू. झाले.