राईपनर व न्युट्राटोनमुळे कांदा फुगवण उत्तम !
श्री. संतोष रखमाजी तळेकर,
मु. पो. अकलापुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर,
मो.
९७३०१९३२९६
मी गेल्यावर्षी २० ऑक्टोबर २००९ रोजी कांद्याची लागवड केली होती. लागवडीला २ बॅगा
कल्पतरू सेंद्रिय खत, सुपर दाणेदार व बेनसेल्फ या खतांचा डोस दिला होता. मी जवळपास
विविध प्रकारची किटकनाशके ब बुरशीनाशके तसेच टॉंनीक वापरले, परंतु कांद्याची फुगवण
होत नव्हती. त्यामुळे ८० - ८५ दिवसांचा प्लॉट असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे राईपनर
आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. २५० लि. पाण्यातून फवारले. त्याने ५ ते ६ दिवसांनी
कांदा फुगवणीत फरक जाणवला. या फवारणीमुळे १५ दिवसात मालाची क्वॉलिटी व फुगवण चांगल्या
प्रकारे झाली. अर्ध्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरूनही एकरातून २०० पिशवी कांदा निघाला.
त्यापासून खर्च वजा जाता ८०,००० रू. फायदा झाला.
नोव्हेंबरची लागवड - मार्चमध्ये काढणी
या अनुभवावरून यालूवर्षी नोव्हेंबर २०१० मध्ये लावलेल्या अर्धा एकर कांद्यासाठी सुरुवातीला कल्पतरू खताचा वापर केल्यानंतर १५ -१५ दिवसाला थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली /१५ लि. पाणी याप्रमाणे २ स्पे घेतले. तसेच जर्मिनेटर मुळावाटे दिले. त्यामुळे सुरूवाती पासूनच प्लॉट निरोगी राहिला. जारवा वाढला होता. पात हिरवीगार, सरळ होती, जानेवारी २०११ अखेरीस कांदा पोसण्यासाठी राईपनर व न्युट्राटोनची फवारणी प्रत्येकी ५०० मिलीची १५० लि. पाण्यातून केली. त्याने कांदा पोसण्यास सुरुवात झाली आहे. मार्च २०११ च्या पहिल्या पंधरावड्यात काढणीस येईल. सध्या प्लॉट पूर्णता सुस्थितीत असल्याने निश्चितच गेल्यावर्षीपेक्षा कांदा उत्पादन व दर्जात वाढ होईल अशी खात्री आहे.
आम्ही प्रथमच टोमॅटोची लागवड चालू उन्हाळ्यात करणार आहोत. तर कांद्याच्या अनुभवातून हा टोमॅटो पुर्णता डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने घेणार आहोत.