पारंपारिक बियांचे (खरबुज व कलिंगडाचे) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने समृद्धीकरण, संवर्धन व प्रसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे देवदूतच !
श्री. शंकर नामदेव जमदाडे,
मु.पो. लिंब, ता. सातारा, जि. सातारा - ४१५०१५ .
फोन (०२१६२)
२६८३५६,
मो. ९६०४००७०५७
दोन वर्षे झाले आमचे बंधु कलिंगड, खरबुजासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत आहेत. त्यांची
कलिंगड, खरबुज चांगली येतात, आम्ही गावरान कलिंगड तसेच खरबुजाच्या साखर काकडी, बारामासी
खिरणी, गोल जाळीचा खरडा, मिक्स खरडा या जातींचे बी जतन केले आहे.
कलिंगड १ एकरमध्ये ४ डिसेंबर २०१० रोजी लावले आहे. अर्कामाणिक, ब्लॅक बॉय वाणाची ७' x २' वर लागवड आहे. जमीन हलक्या प्रतीची असून मल्चिंग केले आहे. दीड महिन्याचा फड आहे. त्याला देवलिंबासारखी फळे लागली आहेत. फळे खराब होऊ नये म्हणून मल्चिंगवर ठेवणार. खते ड्रीपमधून सोडतो. रासायनिक खतावर भरवसा राहिला नाही. रासायनिक औषधांनीही कीड, रोग जात नाही, म्हणून आपल्याकडे आलो आहे.
आपल्या तंत्रज्ञानाने ७० % रोग ८ दिवसात कव्हर झाला. कल्पतरू खताच्या वापराने गावरान खरबुज फळाचा दुरून सुगंध येतो. रईस (श्रीमंत) लोक लाईन लावून फळे घेतात. दोन पाट्या फळे चुटकीसरशी संपतात. मेडीमय फळ (१।। ते २ किलोचे) ७० रू. ला जाते, तर मोठे फळ ८० ते १०० रू. ला जाते. गिऱ्हाईक एकदा हे फळ खाल्ल्यावर पुन्हा तेच मागते.
सरांचे डॉ.बावसकर तंत्रज्ञान ५ वर्षे चालते, म्हणजे टेन्शन कशाला ? घरात ५ - ५, १० -१० लि. स्टॉंक करून गरवा कांदा १ एकर, भेंडी, झेंडू, कलिंगड, खरबुज या सर्व पिकांना मोठ्या प्रमाणात औषधे वापरणार आहे. भेंडी मंदीत १५ रू. व तेजीत ४० ते ५० रू. किलो जाते.
हायब्रीड दिप्ती खरबुज लावले, पण फळ लागल्यावर वेल अंग टाकून देतात आणि जागेवर बसतात. तेव्हा साऱ्या समस्यांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच आमच्या पारंपारिक (भोई समाजाच्या) शेतीला तारेल.
गेल्यावर्षी कोईमतूर शेवगा केला, पण फुलगळ होते. पाऊस थुई - थुई सुरू झाला की बागेत फुलगळ मोठ्या प्रमाणात दिसते. आपले शेवग्याचे पुस्तक नेले आहे. त्यातील मुलाखती फार प्रेरणादायक आहेत. आम्ही आपला शेवगा लावू शकलो नाही. मात्र तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवू शकू असा विश्वास आहे. आपलाच शेवगा आम्ही लावणार आहोत.