जे इतर रासायनिक औषधाने नाही साध्या, ते हर्मोनीने केले सार्थ!
श्री. आण्णासाहेब मधुकर वाघ,
मु. पो. रानवड, ता. निफाड, जि. नाशिक. मोबा. ९८५०८२३८९०
रानवड ता. निफाड, जि . नाशिक येथील प्रगतीशिल द्राक्ष उत्पादक शेतकरी श्री. आण्णासाहेब
मधुकर वाध यांचा अनुभव अत्यंत रंजक आहे. तो त्यांनी दिला आहे त्यांच्या शब्दात …
माझ्याकडे ५ वर्षापूर्वीची १ एकर सोनाका व एक एकर शरद सिडलेस वाणाची द्राक्ष बाग आहे. मी चालू वर्षी शरद सिडलेस वाणाची बाग सप्टेंबरमध्ये छाटली. मी डॉ. बावसकर सरांच्या टेक्नॉंलॉजीचा वापर मागील वर्षापासून करतो. पण चालू वर्षी सरांच्या 'हार्मोनी' ने अशक्य ते शक्य करून दाखविले.
चालू वर्षी लवकर छाटणी केली. वातावरण खराब असल्याकारणाने माझ्या बागेवर घडांवर डावणी आला. इतरांच्या प्लॉटलाही डावणी होता. मी डावणीसाठी भरपूर रासायनिक औषधे इतरांप्रमाणे मारली. परंतु डावणी आटोक्यात येत नव्हता. तेव्हा हार्मोनीचे ६ दिवसांच्या अंतराने दोन स्प्रे एक लिटरला दिड मिली याप्रमाणे घेतले व पहिल्या डिपींगमध्ये लिटरला दोन मिली घेतले. परिणामी जे रासायनिक औषधे मारून शक्य झाले नाही. ते हार्मोनीने शक्य झाले. माझ्या बागेच्या पत्तीवरचा व घडांवरचा डावणी एकदम नियंत्रणात येऊन आज माझ्या बागेवर डावणी शोधूनसुद्धा दिसत नाही. माझी बाग इतरांपेक्षा रोगमुक्त आहे. जे इतर महागड्या रासायनिक औषधांनी केले नाही ती किमया हार्मोनीने केली. हार्मोनी खरोखरच डावणीसाठी अतिशय प्रभावी आहे.