डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने संत्रा बागेवर कमालीचा फरक
श्री. अनिरुद्ध श्रीरामराव जोशी,
मु.पो. देवळी, ता. हिंगण, जि. नागपूर.
मोबा.
९२२५८६७१७६
माझ्याकडे १० -१२ वर्षापुर्वी २०' x २०' वर लावलेली संत्राली ७०० झाडे आहेत. त्याची
उंची १५ ते २० फूत आहे. ही सर्व झाडे मी नैसर्गिकरित्या सांभाळतो. म्हणजेच मी त्या
झाडावर रासायनिक काहीच वापरत नाही. मी यावर्षीपासून झाड सुधारण्यासाठी व उत्पन्न कमी
खर्चात जास्त घेण्यासाठी ७०० झाडांपैकी ३१० झाडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्यास
सुरुवात केली.
३१० झाडावर मी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, न्युट्राटोन ७५० मिली व हार्मोनी ३५० मिली प्रत्येकी २०० लि. पाण्याला वापरले. त्यामुळे माझ्या झाडावर पानावर चमकपणा येऊन झाड हिरवेगार दिसू लागले. त्याचबरोबर संत्रा फळाची साईज वाढून चमकपणा येवू लागला. मला पहिल्याच फवारणीने हा फायदा झाल्यामुळे मी आता पूर्ण झाडांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचा विचार केला आहे.
आता मी थ्राईवर १ लिटर + न्युट्राटोन १ लि. + राईपनर ७५० मिली वापरले आहे. त्यामुळे माझा संत्रा कमी कालावधीत मार्केटला पोहचेल. सध्या फळे १०० ते १५० ग्रॅम वजनाची आहेत. संत्र्याच्या झाडावर जर मी पहिल्यापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली असती तर मला त्याचा निश्चितच मोठा फायदा झाला असता असे मी सांगू शकतो. एरवी संत्र्याची पाने अरुंद राहून त्यावर रोग पडत असे. तसेच फळांची गुंडीगळ व्हायची त्यामुळे लागलेल्या मालापैकी बराच माल गळून जायचा, तेव्हा यावर्षी संत्राचे पण रुंद व्हावे, संत्रा फळे असलेल्या झाडावरील पाने ही निरोगी व तेज टिकवून राहावे अशी माझी अपेक्षा तर होतीच पण झाडावर तेवढाच संत्रा टिकवून राहणे हे पण माझे ध्येय होते आणि ते सर्व आता मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शक्य झाले आहे. म्हणून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आभारी आहे.