न्युट्राटोन
न्युट्राटोनचे फायदे
- पपईची पाने विषाणूंनी गूडाळून विकृती येते, त्यावर प्रतिबंध म्हणून.
- प्राथमिक अवस्थेतील व्हायरस प्रतिबंधक.
- नवीन पाने सशक्त, हिरवीगार, टवटवीत निघतात.
- केळी आकर्षक पिवळी धमक, वजनदार, गोड, चवदार मिळतात. त्यामुळे बाजारभाव इतरांपेक्षा अधिक मिळतो.
- अति महागड्या रासायनिक संजीवकाने द्राक्षास नुसती फुगवण येते पण गोडी येत नाही. त्यासाठी न्युट्राटोन वापरावे म्हणजे १८ ते १९ एम. एम. फुगवण होऊन १८ % ते २२ % T.T.S गोडी हमखास मिळते.
- निर्यातक्षम द्राक्षासाठी लागणारा पोपटी रंग येतो.
- द्राक्ष मण्यांना योग्य इर्लांगेशन मिळते.
- माणिकचमण, सोनाका तसेच नवीन जातींच्या द्राक्ष मण्यांची लांबी व फुगवण वाढते.
- पानांचा आकार (क्षेत्रफळ) वाढतो, त्यामुळे द्राक्षमण्यांचे पोषण होऊन निर्यातक्षम गोलाकार मणी मिळतात.
- फळभाज्या, फुलशेती, मसाला पिके ( आले, हळद) यांसाठी उपयुक्त.
- 'न्युट्राटोन' मुळे सर्व प्रकारची उदा. द्राक्ष, डाळींब, नारळ, आंबा, काजू, पपई, चिकू, संत्री, मोसंबी, लिंबू, अंजीर, केळी, स्ट्रॉबेरी, शेवगा, सिताफळ, कलिंगड, खरबुज, कोहळा फळे लवकर पोसण्यासाठी.
फळबागांसाठी
१) पहिली फवारणी -
फुले लागताना
थ्राईवर ७५० मिली ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली ते १ लि. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी २५० ते ३०० मिली + १५० ते २०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी-
माल लागून पोसण्यासाठी
थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ७५० मिली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ३०० ते ४०० मिली + २०० ते २५० लि.पाणी.
फळभाजी पिके, फुलझाडे
१) पहिली फवारणी - (लागवडीनंतर १ ते १।। महिन्यांनी)
थ्राईवर ५०० मि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ३०० - ४०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली + न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी १५० मिली + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी - (पहिल्या फवारणीनंतर १० ते १५ दिवसांनी)
थ्राईवर ७५० मि. + क्रॉंपशाईनर ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन ५०० ते ७५० मिली + हार्मोनी २५० मिली + १५० लि.पाणी.