प्रतिकूल परिस्थितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार व अधिक उत्पन्न मिळविण्याची किमया
श्री. संजय मुक्ताजी पगार,
मु.पो. जोपुळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक,
मोबा. ९७६३८०९५४०
माझ्याकडे थॉमसन जातीची २ एकर द्राक्ष बाग आहे, मागील वर्षी अति पावसामुळे बाग आलीच
नाही. त्यामुळे हाती काही उत्पन्न मिळालेच नाही. योगायोगाने पिंपळगाव येथे आपल्या डॉ.बावसकर
टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी ईश्वर शिंदे यांची भेट झाली व त्यांच्या मार्गदर्शनानुसार
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करण्याचे ठरविले.
प्रथम ऑक्टोबर छाटणी केली. पेस्टमध्ये १० लि. ला ३५० मिली जर्मिनेटर घेतले. परिणामी डोळे एकसारखे लवकर व फुटी जोमदार निघाल्या. माझ्या बागेत शेंडा वाढीचा प्रॉब्लेम होता. पोंग्यात असताना जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. चा २०० लि. पाण्यातून वापर केला. त्यामुळे शेंडा वाढू लागला. फुट चांगली व निरोगी सशक्त निघाली. नंतर थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीचा वापर केला. त्यामुळे घडांची साईज पण वाढली. गळ झाली नाही. हार्मोनीमुळे भुरी व करपा आलाच नाही.
नंतर १० ते १२ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी १ लि. + हार्मोनी ३०० मिलीचा २०० लि. पाण्यातून वापर केला. कुजवा, मणीगळ जाणवली नाही.
घडाचे पोषण होऊन लांबी वाढण्यासाठी क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन चे २ स्प्रे १० ते १२ दिवसांनी दिले, परिणामी मण्यांचे पोषण होऊन लांबी वाढली, तसेच शॉर्टबेरीज, पिंकबेरीज, सनबर्न झाले नाही.
पाणी उतरल्यानंतर क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनचे दोन स्प्रे दिले. परिणामी रंग, गोडी फुगवण चांगली मिळाली. ह्या वर्षी अति थंडीमुळे कलर व गोडी अनेकांच्या प्लॉटला आलीच नाही, पण मी क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन वापरल्यामुळे मला तो प्रॉब्लेम जाणवला नाही. शेजारच्या प्लॉटपेक्षा माझ्या मालावर चमक व गोडी अधिक आहे. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वपार केल्यामुळे अधिक समाधानी आहे. सरांच्या टेक्नॉंलॉजीमध्ये प्रतिकुल परिस्थितीत उत्पन्न मिळवण्याची खरोखर किमया आहे. हे मी स्वत: अनुभवले आहे.