सोयाबीन, मूग उडीदाचे N.S.C. बीजोत्पादनाचे प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
श्री. रमेश देशपांडे,
मु.पो. शेवरी, ता.जि. जालना.
मोबा. ९४२२७०३४९२
आमच्याकडे ३५ -४० एकर जमीन असून २५ एकरमध्ये सोयाबीन पेरले. त्याला ७।। क्विंटल बी
लागले. उडीद ५ एकर असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केला आहे. कल्पतरू ३० बॅगा देऊन
सप्तामृतची १ वेळा फवारणी केली. अजून १ वेळेची फवारणी शिल्लक आहे. उडीद, मूग, सोयाबीन
पीक २।। ते ३ फूट उंच असून पाने मोठी झाली आहेत. मुगाच्या पानावरील शिरा लाल झाल्या
आहेत. सोयाबीनवर चुन्याची निवळीप्रमाणे झाडावर पांढरा फेस आल्यासारखे कुठे - कुठे झाले
आहे.
सप्तामृत फवारणी केल्याने आम्हाला अत्यंत चांगल्याप्रकारे रिझल्ट मिळाला आहे. कल्पतरू व सप्तामृत फवारणीने २ - ३ फूट उंची आहे. अशी उंची या आधी इतर औषधांच्या फवारणीनंतर कधीच मिळाली नव्हती. सोयाबीनवर लालसर असे डाग होते श्री. दत्ता खरात यांच्या सल्ल्याने सप्तामृत फवारणी केल्यानंतर सर्व रोग - डाग व आळ्या मरून पडल्या. सोयाबीन उगवणीसाठी जर्मिनेटरचा वापर केला तर अत्यंत जलद अशी उगवण होऊन पांढरी मुळी अत्यंत चांगली वाढली आहे व वाढ जोमाने होत आहे.
गेल्यावर्षी सोयाबीन पेरल्यावर उगवण अतिशय हळूवार होऊन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. यावर्षी जर्मिनेटर चा अत्यंत चांगला रिझल्ट मिळाला.
सोयाबीन, मूग, उडीद यांच्यावर पडलेल्या पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव सप्तामृत फवारणी केल्याने कमी झाला व आळ्या मरून खाली पडल्या. सप्तामृत फवारणी केल्याने उडीद, मूग व सोयाबीन गुडघ्याच्यावर आले आहे. सोयाबीन व मूग फुलात असून, उडीदाला शेंगा लागल्या आहेत. पुणे ऑफिसला सरांचा सल्ला घेऊन सप्तामृताची फवारणी करण्याची माहिती घेतली. उडीद, मूग, सोयाबीन चे हे नॅशनल सीड प्लॉट आहेत व येथून पुढेही ह्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.
गेल्यावर्षी ३० बॅगा कापूस लावला. ५६ क्विंटल उत्पादन मिळाले. त्यावर पांढऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव झाल्याने कमी उत्पादन मिळाले.
२० एकर पडीक जमीन होती. अॅग्रिकल्चर ऑफिसरने ३ एकर डाळींब लावण्याचा सल्ला दिला. तेथे माती परिक्षण करून सरांच्या सल्ल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून डाळींब लावणार आहे.