कमी पावसातही टोमॅटोचा प्लॉट सशक्त व निरोगी
श्री. रमेशराव काशिनाथ आधरे,
मु.पो. चिंचखेड, ता, निफाड, जि. नाशिक.
मोबा.
७३५०६६८३८६
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शेजारील चिंचखेड ह्या गावातील
शेतकरी श्री. रमेश काशिनाथ आधरे यांचा ४५ दिवसाचा १।। एकराचा १३८९ टोमॅटो शेतातील
अनुभव अत्यंत रंजक आहे. तो ऐकुया त्यांच्याच शब्दात….
मी रमेश काशिनाथ आधरे. मला लहानपणापासूनच शेतीची आवड. निफाड तालुक्यातील पिंपळगाव परिसरात सर्वात जास्त टोमॅटो क्षेत्र. मी प्रत्येक वर्षी टोमॅटो करतो. पण चालू वर्षीच्या टोमॅटो लागवड केल्यापासून अनुभव काही निराळाच आहे.
माझा प्रत्येक वर्षापेक्षा चालू वर्षाच अनुभव निराळा असण्याचे कारण म्हणजे मी वापरले ले डॉ.बावसकर सरांचे तंत्रज्ञान. हे वापरण्याचे मार्गदर्शन मिळाले ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी शिंदे व पिंपळगाव येथील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे अधिकृत विक्रेते बी.अे. अेग्रो एजन्सीचे मालक श्री. गणेश बी. जाधव यांच्याकडून मी जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मध्यम प्रतीच्या दीड एकर जमिनीमध्ये ४ फूट रुंदीच्या सरीवर १३८९ वाणाच्या टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटो रोपाची लागवड केल्यानंतर १० दिवसांनी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + हार्मोनी १५ मिली आणि १५ लि. पाणी याप्रमाणात फवारणी केली. परिणामी ३ ते ४ दिवसात माझ्या असे निदर्शनास आले की, रोपे जोमदार, तेजेदार, काळीभोर दिसू लागली. मला एकाच फवारणीत माझ्या प्लॉटमधील झालेला बदल बघून मी भारावून गेलो व अधिक माहिती घेण्यासाठी प्रतिनिधी शिंदे व गणेश बी, जाधव यांच्याकडे पिंपळगाव येथे संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी प्लॉटवर येऊन पहाणी करून फवारण्या कोणकोणत्या वेळेत घ्याव्यात ते सांगितले.
पहिल्या फवारणीनंतर २० दिवसांनी दुसरी फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनी व किटकनाशकाची घेतली. त्यानंतर १० - १० दिवसांनी २ फवारण्या अशा आतापर्यंत डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या एकूण चार फवारण्या केल्या. परिणामी आतापर्यंत कमी पाऊस असूनही माझा प्लॉट इतरांपेक्ष सर्वच बाबीत सरस आहे. इतर शेतकरी माझ्याकडे येउन विचारतात. माझा प्लॉट बघत राहतात. डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे माझ्या झाडांची मर झाली नाही. वाढ जोमदार झाली. फुटवा भरपूर आहे. फुलकळी भरगच्च निघाली. पत्ती जाड, रुंद व काळीभोर आहे. फुलगळ झाली नाही. भुरी व करपा दिसलाच नाही. माझ्या परिसरात इतर शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटच्या तुलनेत माझा प्लॉट निरोगी आहे व बांधणीपण लवकर झाली. ही किमया झाली ती फक्त डॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानामुळेच.