थ्राईवर

थ्राईवरचे फायदे

 • करपा, ताक्या, बोकड्या, केवडा, मर अशा अनेक रोगांवर प्रभावी व प्रतिबंधक
 • खोडवा, फुट वाढीसाठी उपयुक्त.
 • फुलगळ, फळगळ यावर हमखास उपाय.
 • जोमदार व निरोगी वाढ.
थ्राईवर वापरण्याचे प्रमाण

 • फळबागांसाठी: रोपांच्या (कलमांच्या) निरोगी व जोमदार वाढीसाठी लागवडीनंतर १ महिन्याच्या अंतराने जर्मिनेटर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट बरोबर थ्राईवर ३० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी करावी.
 • बहार धरतेवेळी फुट निघून बहार लागणेसाठी : जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर २५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली + हार्मोनी १५० मिली १०० लिटर पाण्यातून फवारणी करणे.
 • १५ ते ३० दिवसांनी : बहार लागल्यानंतर फुलगळ / मोहोरगळ होऊ नये म्हणून जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ५०० ते ७५० मिली + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली १५० लिटर पाणी.
 • ४० ते ५० दिवसांनी : फळबाग रोगमुक्त राहून फळगळ होऊ नये म्हणून थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली + न्युट्राटोन ७५० मिली + २०० लि. पाणी
 • ६५ ते ७५ दिवसांनी : फळावर काळे डाग पडू नये म्हणून थ्राईवर १.५ लि. + क्रॉंपशाईनर १.५ लि. + राईपनर १.५ लि. + प्रोटेक्टंट १ किली + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ४०० मिलीची + २५० लि. पाण्यातून दाट फवारणी करणे.
 • फळभाज्या व फुलझाडांसाठी : लागवडीनंतर ८ ते १० दिवसांचे अंतराने + (प्रमाण वाढवून ३ वेळा) जर्मिनेटर २५ ते ३० मिली + थ्राईवर ३० ते ४० मिली + क्रॉंपशाईनर ३० ते ४० मिली + राईपनर २५ ते ३० मिली + प्रोटेक्टंट २५ ग्रॅम (२ काडीपेटी) + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन ३० मिली + हार्मोनी १५ मिली + १० लि. पाण्यातून फवारणी करणे.
 • पालेभाज्यांसाठी : उगवणीनंतर ८ ते १० दिवसांचे अंतराने ( १ महिन्यात तीन वेळा) जर्मिनेटर २५ मि. + थ्राईवर ३० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + राईपनर २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम + प्रिझम २५ मिली + न्युट्राटोन २० मिली १० लि. पाण्यातून फवारावे .
 • टीप : फुलगळ, फळगळ किंवा रोगाचे प्रमाण जास्त असल्यास सप्तामृतातील थ्राईवरचे प्रमाण १ लि. पाण्यासाठी १ ते २ मिली जादा घेणे.
  अधिक माहितीसाठी पान, फुल व फळाचे नमुने घेऊन आपल्या कृषी विज्ञान केंद्रास भेटावे