Dr. Vinayak Sukhdev Bawasakar


Education :
B.Sc. (Agri) Hons., College of Agriculture (Pune University)

M.Sc.(Agri)
Topic of M.Sc. (Agri) Research 1966.
"Comparative Studies on the Effect of Application of Different Dungs & Waste Materials on the Physico - Chemical Properties of Soil & Crop Yield and Soil Changes under Long Range Experiments."

Ph.D. (Agri)
Topic of Ph.D.- "The Effect of the Application of Penicillin Mycelium Residue (PMR) on Soil Properties and Plant Growth."

Throughout Merit Scholar from High School to College.



Started Service Career : At Sugarcane Research Padegaon 1961-64 - Agril supervisor (Biochemistry)

* Demonstrator 1964 - In Agril Chem. & soil Sc., College of Agril, Pune.
* Agril Officer 1965 to 1967 - S.A.O., Pune.
* Lecturer / Reader Associate Professor of Agril Chem & Soil Science, College of Agril Pune 1967 - 1975 - Gazetted Class-I
* Bio chemist & Soil Physicist 1975 - 1980 - Gazetted Class-I
* Prof. of Argil Chem. & Soil Science, Dhule - 1981 - 82 - Class-I
* To give good Technology and disseminate economically viable agro Technology for increasing the yield & quality of Agro - Horti & Floriculture crops of the world farmers by transforming the 'Lab to Land Technology' & to (alleviate) i.e. quench the thirst & hunger and remove poverty on the map of the world. To increase standard of living of world farmers th resigned the coveted post on 6 April 1982 and dedicated further life for the operation of above mission.
* Post Graduate Professor & Res. Guide 1967 onwards.
* From 1946 to Ph.D. all Education in Agriculture Faculty (Argil Res., Edn. & Agril extn Edn.)

Remarkable Speeches

* Invitational Lecture of Prof. Dr. V. S.Bawasakar was requested by IARI New Delhi to all selected Scientists and Profs. from all Agricultural Universities in India in 6 Sept. 1981.
(click here to read The reaction of Scientists who also delivered talk )

* Invitational Lecture to the Indian Science Congress on Impact of Dr. Bawasakar Technology on Indian Agri in Jan. 1996 at the Science Congress held at Calcutta the speech was appreciated by all Scientists.

* Appointed as Jury to select candidate for young Scientist Award by Indian Science Congress at Calcutta. 1996

* Invitational Lecture of Prof. Dr. V. S. Bawasakar on Dr. Bawasakar Technology at YASHADA, Pune was arranged to the Divisional Revenue Commissioners from all over India by Shri. Rajendra Chavan, Dy-Dir . of Yashada (Yashwantrao Chavan Academy of Development Administration), a training institute of Government of Maharashtra to Administrative officers from all over India.
The lecture was appreciated by all Commissioners and conceded to follow the suggestions made by Prof. Dr. Bawasakar in all round development of rural & urban India.

* Invitational Lecture of Dr. Bawasakar Sir on "The role of Dr. Bawasakar Technology in agri Development & all round development of India" was arranged by Dr. K. R. Sonar, Head, Dept. of Agriculture Chemistry & Soil Science M.P.K.V. Rahuri to all HOD, Professors / Scientists faculty & non faculty members of the university. All members who attended the lecture were overwhelmed with joy & expressed satisfaction after the lecture.

* Guided More than 500 state, National, International Seminars, Symposia & Farmer's Forum.

* More than 200 Seminars and symposia lectures on Dr. Bawasakar Technology throughout India & abroad.

* Many books in agriculture, articles published in national & international journals, news papers based on practical applied research for the benefit of farmers, technocrats, NGO, Govt. officials, for the model farmers and common people.

* He has guided post graduate students for I.A.S., MBA, M.Sc. & Ph.D. Exam., Z.P., Bank, Various Govt. and Semi Govt. Officers, Sugar factory, industries, Agricultural Development officers, Subject Matter Specialists. Deputy Directors, Joint Directors, Directors of Agro Horticulture the Scientists, Professors, Officers from different Agril, Universities in India and abroad. Collectors, Commissioners, CEO's, IAS officers senior Central Govt. Advisers, Members of Planning Commission, MLA, MLC.s, MPs Ministers through out India.

* He has delivered several radio talks on All India Radio Pune & T.V. Programs Jalgaon, Pune, Mumbai on Doordarshan.

* He has formulated farm export coop. Societies out of ashes and are exemplary to all.

* He is occupied in finding low cost input to high added value (HAV) for farm processing industrial unit (SSI) technologies for the poor unemployed educated youths of the world.

* He is expert on more than two dozen variety of topics in Hi-Tech for export Agriculture.

* The enquires for 'Prof. Dr. Bawasakar Technology' have been sought from advanced countries of the world.

* Dr. Bawasakar Technology is born for production of quality higher yields of food, fiber flowers, fruits, wood in Hi-Tech. Agriculture for the world exports.

* In short. Dr. Bawasakar Technology is not only safer for all living bodies of the world but dynamic impetus with acceleration of harmony in ecoenvitronmental balance for the happiness of all types of life on earth.

* A MBA Project Report on "Outlining a Strategy to Increase Awareness and Strengthen Brand Equity and Identifying Opportunities for Business Extension" Carried out at Dr. Bawasakar Technology (Agro) Pvt. Ltd. Submitted By Shivani Dorge under the guidance of Prof. Dr. Bawasakar Guidance and passed out and has obtained Coveted Marketing Officer post in Multinational Co.

* A Project Report Submitted to the University of Pune in the Partial Fulfilment of the Master of Science in Biochemistry by Ms. Gouri Barmukh. Project "Biochemical study of Vitamin - C & its Various Properties of 'MALHAR' Lime of 'Sidhivinayk' Seeds developed by of Dr. Bawasakar Technology (Agro) Pvt. Ltd.," Innovated by Prof. Dr. V. S. Bawasakar from 2008-2009.

* Foreign Countries visited Dubai, Bahrain, Kuwat, Omen (Muskat), Abudhabi, Sharjah all UAE countries as Govt. of India's member (representative) to explore possibilitises of export of fruits, vegetable and staple foods to these countries sponserd by Indian Merchant chambers, Mumbai 1996.

* Visited Agritech Exhibition, Israel May 1996.

* Visited USA in 2001 and 2004 D.G., U.S.D.A., appreciated efforts of Dr. Bawasakar Technology Research Institutes in doing pioneering and innovative work on Organic farming and sought for guidance.

Dr. Bawasakar Technology International Awards

* Vikas Ratna Award, New Delhi - 1994

* Hind Rattan Sword of Honour, Bahrain - 1996

* International Gold Star Award, Abu Dhabi- 1997

* Rashtriya Rattan Award, Oslo (Norway)- 1997

* International Man of the Year Award, Cambridge - 1998

* International Quality & Prestige Award of Spain at Vienna (Austria)-2004

* International Award - Dr. Meghnad Saha of Indian Institute of Oriental Heritage at Kolkatta - 5 Feb. 2009.

National Awards

* Udyog Pragati Award - 1995

* Arch of Excellance Award - 1995

* Bharat Vikas Excellance Award - 1996

* Vijayshree Award - 1996

* Bharat Gaurav Award - 1996

* Rashtriya Ekta Award - 1999

* Krushi Bushan Award - 2003

  • डॉ. विनायक सुकदेव बावसकर
  • जन्म: १६ जुलै १९४१, पुणे
  • शिक्षण: बी. एस्सी.(कृषी) १९६१, पुणे.
  • एम. एस्सी.(कृषी) - मृदशास्त्र (सेंद्रिय शेतीवर) - पुणे विद्यापीठ १९६६
    एम. एस्सी. चा प्रबंध (संशोधनाने) विविध जनावरांचा शेणांचा व टाकाऊ पदार्थांचा जमिनीचा भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात व उत्पादनावर तुलनात्मक अभ्यास आणि दिर्घकालीन प्रयोगांचा जमिनीच्या गुणधर्मातील झालेल्या बदलांवर अभ्यास.
  • पीएच. डी. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी -१९७६
    पीएच. डी. चा प्रबंध अँटीबायोटीक कारखान्यांतील टाकाऊ पदार्थ (पी.एम.आर.) याचा जमिनीच्या गुणधर्मांवर व पिकांच्या वाढीवर परिणाम. सर्व शिक्षण स्कॉलरशीपवर
  • नोकरी : ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे नोकरीची सुरुवात १९६१-६४ कृषी खाते महाराष्ट्र राज्य १९६४-६७
  • प्राध्यापक : मृद व कृषी रसायन, कृषी महाविद्यालय, पुणे- १९६७-७५.
  • पदव्युत्तर प्राध्यापक, शास्त्रज्ञ - सॉईल, फिजीस्ट व बायोकेमिस्ट, पाडेगाव १९७५-८०.
  • प्राध्यापक : मृद व कृषी रसायन कृषी महाविद्यालय, घुळे - १९८१-८२
  • ६ एप्रिल १९८२ रोजी शेतकऱ्यांना तंत्रज्ञान देऊन 'प्रयोगशाळा ते शेतावर' असे विविध पिकांसाठी स्वस्त, उत्तम टेक्नॉंलॉजी देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, भूक व दारिद्र्य हटविण्यासाठी उच्च पदाच्या नोकरीचा राजीनामा.
  • पहिल्या इयत्तेपासून पीएच.डी .पर्यंत (१९४६ ते आजतागायत) शेती शिक्षण, संशोधन व विकासासाठी कार्यरत.
  • सेंद्रिय शेती, फलोत्पादन, मृद, पाणी, वनस्पती पोषण, रोग व कीड निवारण, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी देशभर उत्पादीत करण्यात यशस्वी. विविध फळपिके, भाजीपाला, फळभाज्या, फुलशेती, वनशेती, व्यापारी, अपारंपारिक पिके, पॉलिहाऊस, नर्सरी संशोधन, निसर्ग पर्यावरण, पाणी, आयुर्वेद औषधी वनस्पती, प्रक्रिया उद्योग, भारतीय शेती व गरीब राष्ट्रांच्या उपयुक्त २१ व्या शतकासाठी उच्च तंत्रज्ञान विकसित 'डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी.'
  • संपादक -कृषी विज्ञान : शेतकऱ्यांचे केसपेपर करून अचूक सल्ला व उपाय. वेगवेगळ्या पिकांवर संशोधन आणि शेतकऱ्यांने प्रत्यक्ष अनुभव फोन, पत्त्यासह 'कृषी विज्ञान' द्वारे प्रसारित. नुसते ज्ञान न देणारे, तर सर्वांगीण विकास घडविणारे मासिक.

    डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला मिळालेले पुरस्कार
  • राष्ट्रीय पुरस्कार
  • उद्योग प्रगती अॅवॉर्ड -१९९५
  • आर्क ऑफ एक्सलन्स अॅवॉर्ड -१९९५
  • भारत विकास एक्सलन्स अॅवॉर्ड -१९९६
  • विजयश्री अॅवॉर्ड -१९९६
  • भारत गौरव अॅवॉर्ड -१९९६
  • कृषी भुषण अॅवॉर्ड -२००३
  • आंतरराष्ट्रीय पुरस्कार
  • विकास रत्न अॅवॉर्ड (ग्लोरी ऑफ इंडिया) १९९४, नवी दिल्ली
  • हिंद रतन स्वोर्ड ऑफ ऑनर - १९९६, बहरीन
  • इंटरनॅशनल गोल्ड स्टार अॅवॉर्ड - १९९७, अबुधाबी
  • राष्ट्रीय रतन अॅवॉर्ड - १९९७, ऑस्लो (नॉर्वे)
  • डॉ. मेघनाद सहा पुरस्कार - २००९ (कोलकत्ता)
  • इंटरनॅशनल मॅन ऑफ द इयर - १९९७ - ९८, केंब्रीज (इंग्लंड)
  • २१ व्या शतकाचे दर्जा व गौरव ( Quality & Prestige) स्पेन या राष्ट्राचा (अॅक्च्युलॉईड) - विएन्ना (ऑस्ट्रीया) २००४, पुरस्कार जाहीर
  • २० व्या शतकातील 'हु इज हु' (Who is Who) या जागतीक संदर्भ ग्रंथात कार्याचा विशेष गौरवपुर्ण उल्लेख.


  • 'सिद्धी विनायक' सेंद्रिय बिजोत्पादन प्रयोग देशात सर्वप्रथम -
    आळू, केळी, कढीपत्ता, लिंबू, सिताफळ, रामफळ, जांभूळ या फळावर संशोधन चालू. सिद्धी विनायक मोरिंगा शेवगा विकसीत. जगभरातील गरीब, आदिवासी शेतकऱ्यांना व आंतरापिकात एकरी दरवर्षी १ ते १।। लाख रुपये उत्पादन मिळविलेले देशभर २००० हून अधिक यशस्वी मॉडेल्स. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिकुल परिस्थितीत देखील दर्जेदार, निर्यातक्षत उत्पादन घेणारे देशभर ७००० मार्गदर्शक मॉडेल्स उपलब्ध.


  • वैशिष्ट्येपुर्ण भाषणे :
    डॉ. बावसकर स्वत:च्या संशोधनावर १९८० साली भारत सरकारच्या नवी दिल्ली IARI संस्थेने देशातल्या सर्व कृषी विद्यापीठातील निवडक शास्त्रज्ञांना भाषण देण्यासाठी निमंत्रीत केले. तेथे भाषणाचे साऱ्यांनी कौतुक केले. (सप्टेंबर १९८१) (संदर्भ - इंग्लिश काव्य पान नं. २०५)
  • Indian Science Congress कलकत्ता येथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर शास्त्रज्ञांसाठी भाषण.
  • इंडियन सायन्स काँग्रेसच्या (कलकत्ता) तरूण शास्त्र (कृषी) निवड करण्यासाठी परिक्षक (Jury) म्हणून १९९८ साली काम केले.
  • भारतातील राज्याचे विभागीय कमिशनर यांचेसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर भाषण देण्याकरिता त्यावेळचे यशदाचे (यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, पुणे महाराष्ट्र) उपसंचालक श्री. राजेंद्र चव्हाण यांनी डॉ.बावसकर सरांना निमंत्रित केले होते. ते भाषण सर्व कामिशनरांना आवडले व सर्वांगीण विकास सरांनी संगितलेल्या नियोजनाने करण्याचा मानस व्यक्त केला.
  • प्रा. डॉ.बावसकर सरांचे वरील विषयावर विद्यापीठतील सर्व विज्ञान शाखांचे प्रमुख शास्त्रज्ञ, सर्व विषयाचे प्राध्यापक, सर्व स्टाफ यांचेसाठी डॉ. का. रा. सोनार विभाग प्रमुख, मृद व कृषी रसायन शास्त्र विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी यांनी आमंत्रीत केले होते. ३ तासाचे व्याख्यानाने सारे भारावून गेले व त्यानंतर २ तास प्रश्नोत्तराचा तास झाला. सर्वांना सरांचे विचार, कल्पना आवडल्या.
  • देशातील, परदेशातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, विकास अधिकारी, बँक, कारखाने, प्रशासकीय कमिशनर, कलेक्टर, प्लॅनिंग कमिशन यांना वेळोवेळी मार्गदर्शन.
  • ५०० हून अधिक विविध राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर परिसंवाद, मेळावे यामध्ये मार्गदर्शन.
  • २०० हून अधिक डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीवर परिसंवाद, शेतकरी मेळावे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्स, वृत्तपत्रे, मासिके यामध्ये ४०० हून अधिक लेख प्रसिध्द.


  • विदेशी दौरे :
  • दुबई, बहरीन, कुवेत, मस्कत (ओमन), अबुधाबी या आखाती राष्ट्रांचा शेती उप्तादन निर्यात करण्यासाठी भारत सरकारच्या शिष्टमंडळाचा वरीष्ठ सभासद म्हणून दौरा - १९९६.
  • इस्त्राईलचा दौरा - १९९६, इस्त्राईलचे कृषीमंत्री अम्बॅसेडर यांचे कडून कार्याचा गौरव व मार्गदर्शनासाठी विनंती.
  • अमेरिकेचा दौरा (२ वेळा) - २००१, २००४ येथील USDA शास्त्रज्ञांकडून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा गौरव व त्या देशांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती.


Krushi Vigyan Editorials:

* शेतकऱ्यांची व सामान्य माणसांची परिस्थिती सुधारण्यासाठी करावयाची उपाययोजना
* खरीप गेला तरी रब्बी व उन्हाळी हंगाम तारेल !
* दुप्पट शेती उत्पादन व उत्पन्नाची जुळवणी
* प्रयत्नवाद असला म्हणजे आशावादाला समृद्धीची फळे आपोआपच येतात
* ऊस शेतीस ठिबकचे अनुदान हा योग्य व क्रांतीकारी निर्णय !
* खरिपातील कडधान्यांचे मुल्यवर्धन
* देशी शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी
* शेतकऱ्यांना नको कर्ज माफी, नको फक्त कर्ज मुक्तता, नको परावलंबी जीवन पण हवे हक्काचे स्वावलंबी स्वामित्व !
* उन्हाळी पिकांचे नियोजन व योग्य मुल्यवर्धन
* कृषी कौशल्य विकासाचा इतिहास
* पिकांची निवड, लागवड, उत्पादन, सुयोग्य वितरण व पारदर्शक पणन नियोजन
* शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life)
* खरीप गेला आता नियोजन रब्बी पिकांचे
* शेतकऱ्याला व सामान्य माणसाला सुख - शांती, समाधान देणाऱ्या आठवडे (डी) बाजाराचे पुनरागमन
* भात पिकाचा इतिहास व विविध पिकांचे पावसानंतरचे नियोजन
* दलालांची लॉबी संपवून सुचविलेली पर्यायी मार्केटची व्यवस्था उभी करणे सर्वांच्या सोईचे व फायद्याचे होईल
* भारतीय शेतीमालाच्या मुल्यवर्धनाची यशस्वी वाटचाल
* मेक इन इंडिया असा ही होऊ शकतो!
* सर्वस्वी नियोजन शेवग्याचे व मुल्यवर्धनाचे!
* प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचा सदुपयोग व संभाव्य उत्पादन, उत्पन्नात भरीव वाढ
* गारपीट, अवकाळी पाऊस व शेतकरी !
* भारताचे कृषी महर्षी
* भारतीय शेतीचा इतिहास, भुगोल व ढोबळ अर्थशास्त्र
* कांदा, कडधान्ये व तेलबिया उत्पादन, खरेदी - विक्रीचे नियोजन
* पाण्याचे व पिकांचे सुक्ष्म नियोजन करा
* संकटे ही संधी मानून वाट काढण्याचा प्रयत्न व्हावा !
* नुसती द्राक्ष निर्यात करण्यापेक्षा त्याचे बेदाणे करून जगभर निर्यात केली तर शेतकरी समृध्दीची फळे चाखू शकतील !
* पारंपारिक विदर्भाची पिके सोडून डाळिंबाचा धाडसी प्रयोग यशस्वी !
* 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची काळजी, दक्षता आणि व्यवस्थापन !
* भारतीय शेतकऱ्यांचे टॉंलस्टॉंय !
* हवामान बदलातील संक्रमणाने कृषी क्षेत्रातील झालेले बदल
* अवकाश शास्त्रातील महान तारा निखळला !
* गारपीट, अवकाळी पाऊस व शेतकरी !
* ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा। तु जाण आता त्याच्या प्रक्रिया उद्योगाच्या रंगा ।।
* शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात? (फुलपिके -२)
* शेतीमालाचे बाजारभाव कशावरून ठरतात? (फुलपिके)
* शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात? (३) तेलबिया - सोयाबीन
* शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात ? (३) - तेलबिया
* आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर विषमुक्त शेतीमालासाठी व मानवाच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यावश्यक
* मोदी सरकारपुढील कृषी क्षेत्रातील आव्हाने…!
* शेती मालाचे भाव कशावरून ठरतात -(२)
* अवकाळी पाऊस व तुफान गारपीट - एक राष्ट्रीय समस्या व उपाय
* शेती मालाचे भाव कशावरून ठरतात ?
* कृषी उत्पादनांसाठी लागणारे श्रोत कमी होत असताना करावयाचे नियोजन व पीकपद्धती!
* पारंपारिक तसेच व्यापारी पिकांतील 'सिद्धीविनायक' शेवग्याची यशस्वी लागवड!
* अति पावसामध्ये पिकांचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन!
* २०१३ - २०१४ या काळातील पिकांची परिस्थिती
* ग्रामीण विकासाचा वटवृक्ष
* कांदा करणार नाही वांधा - शेतकऱ्यांचा, जनतेचा, सरकारचा !
* सोयाबीन २१ व्या शतकाचे सुवर्ण पीक!
* प्रतिकूल परिस्थिती भारतीय शेतकऱ्यास इष्टापत्ती नव्हे तर वरदानच !
* 'आले' भाव घेऊन आले !
* जल साक्षरता, जल बचाव, जल सुधार आणि नव जल निर्माण !
* पाण्याची बचत- जमीन, पाणी, पिकांचे फेरनियोजन
* कृषी शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्थरावर अत्यावश्यक
* दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे, शेती व जनावरांच्या चारा - पाण्याचे नियोजन
* इथेनॉल - देशाची अर्थ व्यवस्था सुधारेल !
* पाण्यानंतर प्रक्रिया उद्योग धोरण व उभारणी देशाची गरज
* कापूस - अभाव धोरणाचा !
* धवलक्रांतीच्या सुर्याचा अस्त !
* दुष्काळी परिस्थितीत शेती सेंद्रिय का असेंद्रिय यावरील शोधलेला अनुभवी उपाय
* प्रश्न शेत मजुरांचा - समस्या व उपाय
* भारताला अजून स्वत:ची नीट ओळख केव्हा होईल ?
* खरीप पिकांचे नियोजन
* दुष्काळाच्या झळा !
* भाजीपाला पिकावरील किडी व त्यांचे व्यवस्थापन
* हॉर्टिकल्चर ट्रेन - हवी देशभर कमॉडेटी ट्रेन
* सौर ऊर्जेचा ब्रेक - थ्रू, विकासाचा केंद्रबिंदू
* कांद्याच्या दराचा वांदा असा सोडविता येईल….
* शेतीला कुंपण विविध प्रकारचे
* पैका देतो मका म्हणून सतत लावू नका
* 'आम' आदमी का "आम" और सारी दुनिया का भी - केशर!!
* बहर शेवग्याचा, दराचा आणि आरोग्याचा
* व्यापारी पिकांचे निर्यात नियोजन - देशासमोरील एक मोठे आव्हान
* कांदा, लसणाने वांधा करायचा नसेल तर…