पपईची यशस्वी लागवड
पपईवरील किडी व रोग आणि त्यांचे नियंत्रण
पपईची लोटरी
पपई बियाची उगवण क्षमता वाढविण्यात जर्मिनेटरचे योगदान
जर्मिनेटरमुळे पपई बियाण्यात ३ ते ३॥ हजाराची बचत तंत्रज्ञानाने पपई दर्जेदार व अधिक
पपईचा रोपवाटिकेचा व्यवसाय व पपईचे पिकाचा नफा बहरला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे
यशस्वी रोपवाटिका पाहून शेजारी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला
जर्मिनेटरमुळे ७८६ ची ऐन थंडीत ९०% उगवण
एक्सपायर बियाण्याची ५० % उगवण
जर्मिनेटर व सप्तामृत पपईसाठी संजीवनी
जर्मिनेटर मुळे पपईची ८०% उगवण
७८६ ची रोपे दोन फवारण्यात १ ॥ महिन्यात ३ फूट
श्री. बाळू मुरलीधर डोंगरे,
मु. पो. पांगरी, ता. अकोले, जि. अ. नगर
श्री. गुरूनाथ सुभाषराव बालकुदे,
मु. पो. कौल खेड, ता. उदगीर, जि. लातूर
श्री. प्रभाकर पांडुरंग भोसले,
मु. पो. भुईज, ता. वाई, जि. सातारा
श्री. विनोद प्रल्हादराव तोंडे,
मु. टकारवाडी, पो. नित्रुड, ता. माजलगाव, जि.
बीड
जर्मिनेटर पपिताकी अधिक और जल्द अंकुरण पाकर बिहारसे डॉ.बावसकर तंत्रज्ञान लेने के लिए आय
आंब्यातील आंतरपीक पपई, पपईतील आंतरपीक कोथिंबीर
पपईत कोथिंबीरीचे आंतरपीक
कृषी विज्ञानचे योगदान
श्री. श्रावण ठाकुर,
मु. पो. बलहा, पो. अरेंया बलहा, ता. गोगरी जमालपूर, जि.
खगडिया (बिहार)
श्री. सोपान निवृत्ती कोल्हे,
१/५३, विद्यानगर, तांबरी विभाग, आर. पी. कॉलेजसमोर,
अस्मानाबाद
श्री. विठ्ठल मारुती सातव,
मु. पो. वाघोली (आव्हाळवाडी) . ता. हवेली. जि. पुणे
श्री. विनोद लक्ष्मणदास शहा,
मु. पो. खेतीया, ता. पानसेमाल, जि. बडवाणी (मध्यप्रदेश)
कृषी विज्ञानचे अंक वाचून पपई लावली अंक खरोखरच संग्रही
प्रतिकुल हवामानात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिलेले योगदान
अति उष्णतेने गळणाऱ्या पपईसाठी उपाय
कडक उन्हाळ्यात विदर्भात ७८६ यशस्वी
सध्या ४००० बी रोपांसाठी (७८६) जर्मिनेटरची प्रक्रिया करून टाकले आहे. त्याला पुर्ण तंत्रज्ञान सुरूवातीपासून वापरणार आहे
खानदेशात ७८६ ची यशस्वी लागवड
४८ डी सें. ला अर्धापुरमध्ये उत्तम पपई
अति उष्ण हवामानात डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पपईचे दर्जेदार उत्पादन
उन्हाच्या तीव्र झटक्यापासून रोपांचे संरक्षण
गारपीटीने खलास झालेली केळी आणि पपईची बाग सुधारली
अती थंडीत दुष्काळी भागात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वरदानच !
विदर्भाच्या अतिउष्ण हवामानात पपईचे यशस्वी उत्पादन
श्री. संजय बाबुराव धनगर,
मु. पो. सुनगाव, ता. जामनेर, जि . जळगांव
श्री. सय्यद मोहीयोद्दीन आळंदीकर (से. नि. नायब तहसीलदार),
मु.पो. आळंदी, ता.
बिलोली, जि. नांदेड
श्री. भास्कर माधवराव पाटील,
मु. पो. मार्डी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर
श्री. ओमप्रकाश सदाशिव महिंद्रे,
मु. कळसा, ता. दिग्रज, जि. यवतमाल
कडक उन्हाळ्यात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे ७८६ पपईची ६०६२ झाडे छातीबरोबर
कमी पाणी व खारवट जमिनीतही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी
खारवट जमिनीतील पपयास सप्तामृताचा प्रयोग
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या नंतर दिसलेला आश्चर्यकारक बदल
संपुर्ण रोगग्रस्त पपईची झाडे ९ दिवसात सुधारली १२०० केशर आंब्यासही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी
वेलापत्रकाप्रमाणे पपईस फवारणी म्हणजे उत्तम पीक व समाधान
व्हायरस (विषाणू) ग्रस्त पपई डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने सुधारली
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपईची पिवळी पाने हिरवी होऊन फळगळ थांबली
७८६ पपईला ८ तासातच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा रिझल्ट
रोगट पिवळा ७८६ प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन गावातील जाणकार लोक भेट देतात
पपईच्या विविध विकृतींवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केलेली मात
रोगट पपईचा शेंडा फुलला
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई रोपांची मर थांबून लागवडीस तयार
पपईपासून एकरी एक लाख रुपये पपईची नवीन लागवड रोगमुक्त होण्यासाठी पंचामृताबरोबर प्रिझम व न्युट्राटोन
रोगट पपईची रोपे सुधारली
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिळवून दिले दर्जेदार उत्पादन व अधिक नफा
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५०० पपईच्या झाडांपासून १.५ लाख रू. उत्पन्न
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने सव्वा एकरात २.२५ लाख
रमजानमधील ७८६ पपईचे मार्केट मिळवून दिले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने
कासेगाव (वाळवा) भागातील पपईसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अभिनव वापर
श्री. गोरख नारायण लबडे,
मु. पो. शेटफळ, ता. करमाळा, जि. सोलापूर
श्री. दादासाहेब नारायण लबाडे,
मु. पो. शेटफळ, ता. करमाळा, जि. सोलापूर
श्री. भास्कर लक्ष्मण डुंबरे,
मु. पानसरेवाडी (ओतूर), ता. जुन्नर, जि. पुणे
श्री. चंद्रकांत मारुती पाटील,
मु. पो. कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली
पपईच्या २००० झाडांचे २ लाख रुपये उत्पन्न
१५ गुंठ्यात २ लाख ३ हजार रू. उत्पन्न
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे पपईच्या बाजारभावात वाढ
पपईस एक नंबर भाव सर्व पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर
राईपनमुळे पपईच्या पट्टी १०% वाढ
कर्नाटक, बिहारमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई यशस्वी
प्रतिकुल परिस्थितीत बिहारमध्ये पपई (७८६) चे १ लाख रू.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया न्यारी पपईत मधुरता ओतली भारी
रमजानसाठी पपईचा खोडवा
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने पपई व्हायरसमुक्त होऊन दर १० ते १८ रू. किलो, २० टनाचे २ लाख ६० हजार
व्हायरसयुक्त प्लॉट पुर्ण दुरुस्त होऊन ९० टन पपई , ८ रू. किलो दर
ऐन उन्हाळ्यात पिवळी पडलेली पपई दुरुस्त होऊन दर्जेदार उत्पन्न
श्री. बेगाजी संभाजी गावडे, मु. पो. डोंगरकडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
श्री. अनिल लक्ष्मण पवार, मु. पो. चिंचोली भोसे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
श्री. मधुकर भादू पाटील, मु. पो. कढोली, ता. एरंडोल, जि. जळगाव
श्री. पद्माकर योगराज पाटील, मु. पो. तरडी, ता. शिरपूर, जि. धुळे
४८ डी. सेल्सिअस तापमानात दर्जेदार पपई बिहार, उत्तरप्रदेशच्या दलालांकडून थेट बागेतून मालाची खरेदी
नागपूर, यवतमाळचे व्यापारी जागेवर पपई रोख खरेदी करत
रोगट पपईचा प्लॉट पुणे दुरुस्त, १४ गुंठयात ६५ हजार रु.
पपई प्रक्रिया
पपई
दिवसेंदिवस बदलत्या हवामानामुळे, शेती उत्पादन घेण्यास शेतकर्यांना अनेक अडचणी येत आहते. अशा परिस्थितीत कमी पाण्यावर बदलत्या हवामानात विविध निविष्ठांचा योग्य वापर करून रोग-कीड मुक्त दर्जेदार उत्पादन कसे घ्यावे हे गेल्या २५ - ३० वर्षामध्ये शेतकर्यांच्या शेतावर विविध प्रयोग करून सिद्ध केले आहे.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरच्या वापरामुळे न उगवणारे १ ते २ वर्षाचे जुने कांद्याचे बी १०० % उगवत असल्याचे देशभर शेतकर्यांनी अनुभवले आहे. जर्मिनेटर हे सर्वे प्रकारच्या बियाच्या उगवणीसाठी, रोप व कलम लागवडीसाठी खात्रीशीर असून याच्या वापरने मर, मुळकूज थांबते. द्विदलशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर जैविक नत्र स्थिरीकरणार्या गाठीमध्ये अपरिमीत वाढ होते. त्यामुळे नत्रयुक्त खतामध्ये बचत होते. पांढर्या मुळीचा जारवा व कार्यक्षमता वाढते. खोडवा पिकाचा फुटवा जोमाने होतो. बहार धरण्यासाठी व कॉलररॉट (करकोचा) वर प्रतिबंधक व प्रभावी ठरले आहे. थ्राईवरच्या वापरामुळे करपा, ताक्या, बोकड्या, केवडा अशा अनेक रोगांवर प्रतिबंध होतो. फुलगळ, फळगळ थांबते. क्रॉंपशाईनरमुळे खराब हवामानातही (धुई, धुळे, पाऊस, कडक ऊन) यापासून पिकाचे संरक्षण होते. फुला-फळांना आकर्षक चमक येते. मालाचा टिकाऊपणा वाढतो. त्यामुळे दूरच्या मार्केटमध्ये नेताना ट्रान्सपोर्टमध्ये माल खराब होत नाही. राईपनरमुळे फुले, फळे लवकर पोसतात. मोसम नसतानाही फळांचे उत्पादन घेता येते. फुला-फळांना नैसर्गिक गडद रंग येऊन फळांना गोडी वाढते. प्रोटेक्टंट-पी ह्या आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरच्या वापरणे मावा, तुडतुडे जाऊन फुलपाखरे, मधमाशा आकर्षित होतात. त्यामुळे परागीभवन चांगले होऊन उत्पादनात हमखास वाढ होते. विशेष म्हणजे प्रोटेक्टंटच्या वापरामुळे शेती मालातील विषारी अंश (Residue) निघून जातात. प्रिझमच्या वापरामुळे प्रतिकूल परिस्थितीतही दरवर्षी एकसारखा बहार फुटतो. शेंडा जोमाने चालतो. खोडवा उत्तम फुटतो. न्युट्राटोनच्या वापरामुळे विषाणूजन्य रोगापासून पिकांचे संरक्षण होते. सर्व प्रकारची फळे, फुले पोसली जातात. मालाचे वजन वाढते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे हार्मोनी हे डावणी मिल्ड्यू(केवडा), पावडरी मिल्ड्यू (भूरी) अशा अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगाच्या निरनिरळ्या वाढीच्या अवस्थेत प्रभावी व प्रतिबंधात्मक सेंद्रिय बुरशीनाशक आहे. याचा कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. कॉटन-थ्राईवर हे तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच विविध राज्यातील कापूस पिकविणार्या भागातील कापूस उत्पादकतेस वरदान ठरले आहे. प्रतिकूल परिस्थितीत कमी अथवा अधिक पावसातही कापसाचा फुटवा फुलपात्या वाढून फुलपात्यांची गळ न होता त्याचे बोंडात रूपांतर होते. लाग भरपूर लागतो. त्यामुळे उत्पादनात अपरिमीत वाढ होते. पांढराशुभ्र लांब धाग्याचा 'ए' ग्रेड कापूस मिळत असल्याने सर्वोत्तम भाव मिळतो. फरदसाठी फायदेशीर ठरते. कल्पतरू या सेंद्रिय खताच्या वापरणे जमीन भुसभुशीत होऊन हवा, पाणी खेळते राहते. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीच्या जैविक, भौतिक गुणधर्मात वाढ होते. पांढर्या मुळीत वाढ होते.
प्रचलित व्यापारी भाजीपाला व फळपिकात शेतकर्यांना हवा तसा फायदा होत नसल्याने अनेक वर्षाच्या संशोधन व सर्वेक्षणातून निवड पद्धतीने 'सिद्धीविनायक' शेवगा हे दुष्काळ व प्रतिकूल परिस्थितीतही कल्पवृक्ष म्हणून पीक सार्या देशाला व तिसर्या जगातील गरीब राष्ट्रातील शेतकर्यांसाठी विकसीत केले असून एकरी ७० हजार ते १ लाख शेवग्यापासून व ६० हजार ते ७० हजार रुपये अंतरपिकातून शेतकर्यास मिळत असून असे १५ ते २० हजार मॉडेल देशभर कार्यरत असून सर्व समाधानी आहेत.
या तंत्रज्ञानाचे शेतकर्यांच्या शेतावर जे विविध प्रयोग केले जातात. त्याची निरिक्षणे त्यांचे अनुभव पत्ते, फोन दिलेले असतात. अनेक वर्षाच्या संशोधन व प्रयोगातून शेतकर्यांनी वर्षभरामध्ये केव्हा, काय का व कसे लावावे/करावे ? याचे मुद्देसुद विवेचनात्मक लेखन देशभरातील शेतकर्यांकरीता 'कृषी विज्ञान' या मासिकातून प्रसिद्ध केले आहे. ते नवीन तरून शेतकर्यांना अतिशय प्रेरणादायक ठरतात. कृषी विज्ञान हे मासिक नुसते ज्ञान देणारे नसून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने 'सर्वांगीण विकास घडविणारे मासिक' असल्याने कृषी क्षेत्रातील सर्व स्थरात हे लोकप्रिय, मार्गप्रदीप ठरले आहे.
शेती रोग - किडमुक्त होऊन समृद्धी यावी यासाठी स्पेशल डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची 'कृषी मार्गदर्शिका' प्रसिद्ध केली आहे. शेतकर्यांच्या अडचणी व प्रश्नांचे निरसन करण्याकरीता प्रशिक्षीत कर्मचारीवृंद हे सतत भेटी देऊन त्यांचे निरसन करतात. अशारितीने प्रयोगशाळेतील प्रयोग हे फक्त प्रयोगशाळेतच न राहता प्रत्यक्ष शेतात पोहचल्याने शेतकर्यांचे जीवन समृद्ध होत आहे.